|Sunday, March 18, 2018
You are here: Home » भविष्य

भविष्य



राशिभविष्य

19 ते 25 नोव्हेंबर मेष शुक्र व बुधाचे राश्यांतर होत आहे. कलाक्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. व्यवसायात जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात प्रगती संभवते. रविवारी व सोमवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आता आपली घोडदौड असणार आहे. शत्रू आपले मित्र होण्याचा प्रयत्न करतील. आपल्या  विचारांना महत्त्व मिळेल. प्रवासात मात्र दगदग संभवते. वाहन ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 18 नोव्हेंबर 2017

मेष: कष्टाने धनलाभ, सुवर्ण रत्ने खरेदी कराल. वृषभः महत्त्वाच्या कामाची वाच्यता झाल्याने कामे खोळंबतील. मिथुन: नको त्या व्यक्तींच्या सहवासामुळे अनिष्ट गोष्टीकडे कल. कर्क: धनप्राप्तीचे योग, चोरी, मारामाऱया यापासून जपावे. ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2017

मेष: वास्तू बाबतीत निर्णय जपून घ्यावे, पाडापाडी करताना सांभाळा. वृषभः मि÷ान्नप्राप्ती, उंची वस्त्रे व अलंकार खरेदी कराल. मिथुन: आर्थिक हानीचे योग, स्वतःवर विश्वास ठेवा. कर्क: विविध प्रकारचे लाभ, भरभराट, ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 नोव्हेंबर 2017

मेष: कुबेर पूजनाने वास्तूच्या कामात यश मिळेल. वृषभः सर्व कार्यात यश, मानसन्मान, प्रवासात लाभ होईल. मिथुन: आर्थिक लाभ, नवनव्या कला शिकाव्याशा वाटतील पण मनस्ताप होईल. कर्क: धनलाभ, आरोग्यात सुधारणा, ...Full Article

राशिभविष्य

लक्ष्मीच्या कोपाला आमंत्रण देऊ नका बुध. दि. 15 ते 21 नोव्हेंबर 2017 पैसा कितीही मिळाला तरी तो टिकत नाही, काय करावे ते कळत नाही असे अनेकजण म्हणत असतात. आपण ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 13 नोव्हेंबर 2017

मेष: जुनी बंद पडलेली मशिनरी अथवा वाहन सुरु होईल. वृषभः नोकती सोडून व्यवसाय करण्याच्या फंदात पडू नका. मिथुन: फुलपाखराप्रमाणे चंचलता, गैरसमज व वैवाहिक जीवनात गोंधळ. कर्क: घराण्यातील दोष नष्ट ...Full Article

राशीभविष्य

12 ते 18 नोव्हेंबर 2017 मेष  वृश्चिकेत सूर्य प्रवेश व चंद्र-गुरु लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. धावपळ होईल. तुम्हाला विरोध  झाला तरी त्याला तोंड देता येईल. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 11 नोव्हेंबर 2017

मेष: सिंह व धनू राशीच्या व्यक्तीशी मैत्री करावी, फायदेशीर ठरेल. वृषभः अति उष्णता, पित्त यामुळे अनामिक भीती जाणवेल. मिथुन: नवे मित्रमंडळ व दूरचे प्रवास लाभदायक ठरतील. कर्क: कोणत्याही महत्त्वाच्या ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2017

मेष: उंच झाडे, डोंगर, पठार, उंच इमारती यापासून जपावे. वृषभः कल्पत बुद्धिमत्तेमुळे कोठेही गेलात तरी मानानेच रहाल. मिथुन: किरकोळ कारणासाठी मोठे निर्णय घेवू नका. कर्क: अधिक खर्चात पडण्यापेक्षा साधे ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 9 नोव्हेंबर 2017

मेष: नोकरीत अपेक्षित ठिकाणी बदली व पगारवाढीची शक्मयता. वृषभः वैवाहिक जोडीदाराच्या इच्छा पूर्ण कराल, प्रवासाचा बेत आखाल. मिथुन: दुर्मीळ अथवा किंमती वस्तू खरेदीचे योग, प्रवास घडतील. कर्क: भाग्योदयाकडे वाटचाल, ...Full Article
Page 12 of 42« First...1011121314...203040...Last »