|Friday, January 19, 2018
You are here: Home » भविष्य

भविष्य
आजचे भविष्य मंगळवार दि. 13 जून 2017

मेष: आप्तस्वकीयांकडून मानसन्मान मिळेल, प्रवास योग येतील. वृषभः वैवाहिक सौख्य़ात वाढ होईल, वस्त्रप्रावरणे आणि वाहन खरेदी योग. मिथुन: कोणत्याही शुभकार्यात हमखास फायदा, भाग्य उजळेल. कर्क: वाहन अपघाताचे योग, सरकारी आरोप येतील. सिंह: चोरीची शक्मयता, भावंडांशी वादावादी आणि वाटण्यांचे प्रसंग. कन्या: आरोग्याच्या बाबतीत पित्ताचा त्रास, वाहन जपून चालवावे. तुळ: अग्निभय, आगीपासून धोका, इतरांमुळे शत्रू निर्माण होतील. वृश्चिक: भावंडांच्या बाबतीत अशुभ ...Full Article

राशिभविष्य

मेष सूर्याचे राश्यांतर तुमच्या  कार्यसिद्धीस उपयुक्त ठरणार आहे. आत्मविश्वास व प्रति÷ा वाढणाऱया घटना घडतील. लोकांचे सहकार्य सामाजिक क्षेत्रात मिळेल. राजकीय डावपेच नक्याने टाळता येतील. लोकप्रियतेत भर पडेल. नि:स्वार्थीपणे कार्य ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 9 जून 2017

मेष: अचानक धनलाभ, राजमान्यता, नावलौकिक, आर्थिक प्रगती. वृषभ: परिस्थितीला कलाटणी, दूरचे किंवा परदेश प्रवास घडेल.  मिथुन: कॅमेरा, टी.व्ही., टेलिफोन वगैरेची खरेदी कराल. कर्क: आरोग्य बिघडणे, पिशाच्च बाधा, अपचन यापासून ...Full Article

राशिभविष्य

माणसे जोडण्यास शिका भाग 3 बुध. दि. 7 ते 14 जून 2017 ज्योतिषशास्त्रात माणसे जोडली जातील की नाही लोक अनुकूल  राहतील की नाही हे काही ग्रहयोगावरून चांगले समजू शकते. ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 6 जून 2017

मेष: वाटण्या व आर्थिक बाबींवरुन कौटुंबिक मतभेद होतील. वृषभः मित्रमंडळी संकटात देवासारखी धावून येतील. मिथुन: काहीतरी करायला जावून नवीन शोध लागेल. कर्क: जन्मस्थळापासून दूर जाण्याची संधी मिळेल. सिंह: कोणतेही ...Full Article

राशिभविष्य

मेष शुक्र, बुधाचे राश्यांतर तुमच्या कार्यातील अडचणी कमी करण्यास सहाय्यभूत होईल. संसारात तणाव कमी होईल. गुरुवार, शुक्रवार दगदग होईल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा अंदाज बरोबर येईल. प्रति÷ा ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 3 जून 2017

मेष: मित्रमैत्रीणींच्या बोलण्यावर विसंबून कामे करु नका. वृषभ: प्रवासातील ओळखीचा गैरफायदा घेवू देवू नका. मिथुन: कागदपत्रे वाचल्याशिवाय सहय़ा करणे धोकादायक. कर्क: शब्दाला शब्द वाढणार नाहीत याची काळजी घ्या, कटुता ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 1 जून 2017

मेष: नेतृत्त्व करण्याची संधी मिळेल, शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश. वृषभ: जुने वाहन खरेदी करण्याचा मोह महागात पडेल. मिथुन: पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला मिळेल. कर्क: धनलाभ, शिक्षणात अवघड विषय सुटतील, ...Full Article

राशिभविष्य

बुध. दि. 31 मे ते 6 जून 2017 माणसे जोडण्यास शिका भाग-2 आज जगात सर्वत्र अनाचार भांडणतंटे पोलीसप्रकरणे शत्रुत्व भाषिक वाद निदर्शने कोर्टप्रकरणे कौटुंबिक धुसफूस गुप्तशत्रुत्व एकमेकांच्या उखाळय़ा पाखाळय़ा ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 30 मे 2017

मेष: वाहन, लग्न, नोकरी, घरदार या महत्त्वाकांक्षा पूर्ण करु शकाल. वृषभः आर्थिक लाभ, नोकरी व्यवसायात प्रगती. मिथुन: नातेवाईक व भावंडांची भेट होईल. कर्क: सर्व कार्यात यश, नवीन व्यवसाय सुरु ...Full Article
Page 21 of 37« First...10...1920212223...30...Last »