|Thursday, February 21, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्यराशिभविष्य

मेष तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश करीत आहे. शुक्र-मंगळ त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्याचा योग्य पद्धतीने विस्तार करता येईल. परिस्थितीचा नीट अभ्यास करा. तुमची मते सांगा. पटवून देण्याच्या भानगडीत पडू नका. पुढे सर्व तुमच्याच हातात येतील. धंद्यात प्रगती करण्याची संधी मिळेल. संसारातील समस्या कमी होण्यास सुरुवात होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रात संयमाने वागा. संधीची वाट पहाणे ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 7 एप्रिल 2018

मेष: दैवी आराधनेने अपमृत्यूसमान संकटे टळतील. वृषभः आर्थिक स्थिती सुधारेल, आरोग्य लाभेल. मिथुन: उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल, नवी जबाबदारी स्वीकाराल. कर्क: नोकरीत वरि÷ांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 6 एप्रिल 2018

मेष: नोकरी व्यवसायात बदल होण्याचे योग, अस्थिर वातावरण. वृषभः बौद्धिक क्षेत्रात उत्तम ये, नावलौकिक होईल. मिथुन: अनैतिक द्रव्यार्जनापासून दूर राहा, वाहन दुर्घटना. कर्क: विवाह कार्यात यश, सुख, समाधान मिळेल, ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 5 एप्रिल 2018

मेष: सरकारी कामात यश मिळेल, वस्त्र, अलंकार खरेदी योग. वृषभः कोणाच्या तरी मदतीने वाहन लाभ होईल. मिथुन: स्वतःची जागा व रासायनिक पदार्थांपासून भय. कर्क: जुन्या व गंजलेल्या लोखंडी वस्तूपासून ...Full Article

राशिभविष्य

बुध. दि. 4 ते मंगळ दि. 10 एप्रिल 2018 चांगली संगत, परमेश्वराची साथ (पूर्वार्ध) महाभारत युद्धकाळात कर्ण व अर्जुन समोरासमोर आले असता कर्णाने अर्जुनावर ‘वासुकी’ नामक अस्त्र सोडले. हे ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 एप्रिल 2018

मेष: मानसन्मान मिळवाल, कोर्ट कचेरीच्या कामात यश. वृषभः कुटुंबियांना वाहन अपघात, भय, इतरांना वाहन देवू नका. मिथुन: माता पिता व पती पत्नीचे संबंध सुधारतील. कर्क: लग्नाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. ...Full Article

राशिभविष्य

मेष चंद्र, शुक्र प्रतियुती व मंगळ, शनि युती होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर तुमचा रागाचा पारा वाढवण्याचा प्रयत्न कुणीतरी करेल. संयम ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही परिस्थितीचा आढावा घ्या. निर्णय ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 31 मार्च 2018

मेष: खोटय़ा आरोपातून मुक्त व्हाल, आरोग्य लाभेल, यशस्वी व्हाल. वृषभः आनंदी वार्ता समजेल, उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल. मिथुन: नोकरीत वरि÷ांशी संबंध चांगले राहतील. कर्क: मानसन्मान मिळेल, वस्त्रे व ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 मार्च 2018

मेष: कुटुंबात शुभ घटना, प्रवास योग, कार्यसिद्धी. वृषभः अडलेल्या सरकारी कामात यश, अलंकार आणि वाहन योग. मिथुन: स्वतःची जागा होईल, पण दिखावा करु नका. कर्क: चोरीच्या आरोपापासून जपा, काही ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 29 मार्च 2018

मेष: गैरसमज, घोटाळे, काल्पनिक बाधा यांना थारा देवू नका. वृषभः इतरांच्या अनिष्ट कृत्यामुळे बाधिक पिडेचा अनुभव येईल. मिथुन: स्थावर इस्टेटीत घोटाळे उघडकीस येतील. कर्क: मदत करायला जावून नको ते ...Full Article
Page 31 of 74« First...1020...2930313233...405060...Last »