|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्यआजचे भविष्य शुक्रवार दि. 30 जून 2017

मेष: काहीतरी करुन दाखवीन ही म्हण खरी कराल. वृषभ: विवाहाच्या प्रयत्नात असाल तर अपेक्षेपेक्षाही चांगले स्थळ येईल.  मिथुन: व्यसनी मित्रामुळे गोत्यात याल. कर्क: उच्चवर्गीय, खानदानी व्यक्तीशी गाठीभेटी होतील. सिंह: मोबाईल, टी.व्ही मुळे पित्ताचा त्रास होईल. कन्या: ऐनवेळी विचित्र परिस्थिती निर्माण होईल. तुळ: घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. वृश्चिक: अनिवार्य प्रसंगामुळे नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल. धनु: विवाह ठरवताना ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 29 जून 2017

मेष: वेळीच नियोजन केल्यास खर्चात कपात. वृषभ: अनाहुत आलेल्या पाहुण्यामुळे ऐनवेळी तारांबळ. मिथुन: काही कामे लांबणीवर पडण्याची शक्मयता. कर्क: वेळेत काम न झाल्याने गैरसमजाला वाव. सिंह: मित्रमंडळींचे सहकार्य आनंददायी ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 27 जून 2017

मेष: धनलाभ, मित्राचे सहकार्य व अडलेल्या कामात यश. वृषभः स्वतःचे घर होण्यासाठी प्रयत्न करा. मिथुन: मित्रांच्या संगतीने नितीमत्ता खराब होण्याचे योग. कर्क: उत्तरेकडील प्रवास करावेत. हमखास फायदा होईल. सिंह: ...Full Article

भविष्य

मेष शुक्राचे राश्यांतर प्रेमप्रकरणात यश मिळवून देणारं आहे. प्रियव्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. नाटय़चित्रपट क्षेत्रात नवीन संधी येईल. राजकीय क्षेत्रात मात्र गुप्त हितशत्रंgच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. नोकरीत खोटे आरोप संभवतात. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 24 जून 2017

मेष: अचानक धनलाभ, राजमान्यता, नावलौकिक. वृषभ: आर्थिक उन्नती, परिस्थितीला कलाटणी. मिथुन: दूरचे प्रवास, कॅमेरा, टी.व्ही., टेलिफोन खरेदी कराल. कर्क:  आरोग्य बिघडणे, करणीबाधा यापासून जपा. सिंह: गुप्त बाबी वैवाहिक जोडीदारापासून ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 23 जून 2017

मेष: आर्थिक व्यवहारात जपून वागावे, काहीतरी गडबड होईल. वृषभ: कोणालाही उधार उसनवार देताना दहावेळा विचार करा.  मिथुन: लिखाण, परदेश प्रवास, राजकारण, आर्थिक व्यवहारात यश. कर्क: लाभदायक योग, अनेक मार्गाने ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 22 जून 2017

मेष: प्रवासाला चांगले योग, कागदोपत्री व्यवहारात जपावे. वृषभ: घाईगडबडीत कागदपत्रे हरविण्याची शक्मयता. मिथुन: इस्टेटी संदर्भातील काही प्रकरणे समझोत्याने मिटतील. कर्क: कला गुणांना योग्य न्याय मिळेल. सिंह: स्थावर इस्टेटीच्या व्यवहारातून ...Full Article

भविष्य

विद्यार्थ्यांनो आत्महत्या हा उपाय नव्हे (भाग 1) बुध. दि. 21 ते 27 जून 2017 आजकाल कोणताही पेपर उघडल्यावर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचावयास मिळतात. परीक्षेत अपयश हे कारण दिलेले असते. पण ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 20 जून 2017

मेष: जबाबदारीचे कोणतेही व्यवहार यशस्वी होतील. वृषभः मौल्यवान वस्तूचे प्रदर्शन अंगलट येईल. मिथुन: गॅस, वीज व अग्नी संदर्भातील वस्तू जपून वापरा. कर्क: पूर्वी झालेले नुकसान भरुन निघेल. सिंह: मतभेदामुळे ...Full Article

राशिभविष्य

मेष शनि वक्री स्थितीत वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. आपणास थोडा संकटात टाकणारा काळ आहे. सावधपणे पाऊले उचलणे योग्य ठरेल. राजकीय क्षेत्रात शत्रूपक्ष आपल्यावर आरोप करतील. मान,प्रति÷ा पणाला लावून ...Full Article
Page 57 of 74« First...102030...5556575859...70...Last »