|Sunday, September 23, 2018
You are here: Home » भविष्य

भविष्यराशिभविष्य

मेष कठीण प्रसंगावर मात करण्याची वृत्तीय माणसाला नेहमी उत्साही ठेऊ शकते. मीन राशीत मंगळ प्रवेश व चंद्र-शुक्र प्रतियुती होत आहे. मंगळवार, बुधवार संतापजनक घटना घडेल. संयम ठेवा. रागाने माणसे तुटतात व  प्रेमाने जोडली जातात. राजकीय क्षेत्रात परिस्थितीनुसार योजनां मध्ये बदल करावा लागेल. संसारात घरातील माणसे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील. विद्यार्थीवर्गाने जिद्दीपणा ठेवावा. वृषभ सूर्य, चंद्र त्रिकोण योग व ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 14 जानेवारी 2017

मेष: एखाद्या गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. वृषभ: शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश, वाहन खरेदी कराल. मिथुन: मोठया प्रमाणात धनलाभ, शिक्षणात अवघड विषय सुटतील. कर्क: कपटी लोकांच्या संगतीमुळे त्रास, धोका, ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 13 जानेवारी 2017

मेष: आर्थिक बाबतीत धाडसाचे निर्णय घ्यावे लागतील. वृषभ: धरसोडपणामुळे नोकरीत बदल. मिथुन: परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. कर्क: मोह आवरा, खोटय़ा आशेपासून दूर राहा. सिंह: हातचे सोडून पळत्यामागे लागल्याने ...Full Article

मीन

कालपुरुषाच्या कुंडलीत  पायावर अंमल असणारी रास म्हणजे मीन. जलाशय, नद्या, समुद्र यावर अंमल. ठाम निर्णय घेऊ शकत नाहीत. कोणाच्याही स्तुतीला चटकन भाळतात वा फसतात. सौम्य स्वभाव असला तरी सिंह, ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 जानेवारी 2017

मेष: जागेच्या व्यवहारात फायदा होईल. वृषभ: आरोग्य उत्तम राहील, वैवाहिक बाबतीत शुभ. मिथुन: प्रेम प्रकरणे होण्याचे योग, सावध राहिल्यास चांगले. कर्क: प्रवास, कर्ज काढणे वगैरे कामे जपून करा. सिंह: ...Full Article

कुंभ

आकाशगंगेतील  लाभस्थानावर मालकी हक्क असणारी ही रास आहे. मनुष्य प्राण्याला जीवनात कोणत्याही मार्गाने जे काही लाभ होतील ते दर्शविणारे हे स्थान आहे. त्यामुळे या राशीला अतिशय महत्त्व आहे. दिसायला ...Full Article

राशिभविष्य संक्रांती व करिदिनाचे महत्त्व

बुध. दि. 11 ते  17 जानेवारी 2017 येत्या 12 रोजी पौर्णिमा व 14 रोजी मकर संक्रांती व रविवारी करीदिन आहे. संक्रांतीविषयी धार्मिक स्पष्टीकरण पंचागांत पहावे. आरोग्य प्राप्ती, धनप्राप्ती, नोकरीतील ...Full Article

मकर

निसर्गचक्रातील दहावी रास म्हणजे मकर. लहानपणी कितीही वाईट परिस्थिती असली तरी स्वकर्तृत्वावर सर्वोच्च पदावर जाणारी ही रास आहे. अनेक दोषही असल्यामुळे या लोकांना बरेच गमवावे लागते. नदी, समुद्र, परराष्ट्र ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 जानेवारी 2017

मेष: पूर्वजांपेक्षा अधिक चांगली कामे कराल. वृषभः स्वत:चे घर, वाहन, उच्च स्थिती प्राप्त होण्याचे योग. मिथुन: फायदेशीर प्रवास घडतील, ओळखीमुळे भाग्य उजळेल. कर्क: परिस्थिती कितीही खराब असली तरी प्रगतीपथावर ...Full Article

धनु

निसर्गचक्रातील अत्यंत पवित्र मानलेल्या भाग्यस्थानावर मालकी गाजविणारी ही रास आहे. शुक्र, मंगळ व गुरुचे गुणधर्म या राशीत दिसून येतात. संसारात विरक्ती, संन्याशासारखे वागूनही संसारी रहाणी, अध्यात्मिक क्षेत्र, पिवळा रंग, ...Full Article
Page 58 of 60« First...102030...5657585960