|Monday, July 22, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

[youtube_channel num=4 display=playlist]

राशिभविष्य

मेष या आठवडय़ात महत्त्वाची कामे सुरुवातीला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ग्रहांची साथ चांगली आहे. धंद्याला नवीन दिशा मिळेल. मनाप्रमाणे निर्णय घेता येतील. राजकीय सामाजिक क्षेत्रात वरि÷ आपल्या कामाचे कौतुक करतील. नवीन उपक्रम हाती घ्या व मोठे पाऊले उचलण्यास आता हरकत नाही. कला, क्रीडा, नाटय़, चित्रपट क्षेत्रात कामे मिळतील. शेतीच्या कामात भागीदारी करू नका. फसगत संभवते. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 4 नोव्हेंबर 2017

मेष: नोकरी व्यवसायानिमित्त राहत्या जागेत बदल कराल. वृषभः ऐनवेळी विचारात बदल पण धाडसाचे निर्णय घेऊ नका. मिथुन: प्राप्त परिस्थितीचा फायदा घ्या, लाभदायक घटना घडतील. कर्क: अनैतिक बाबीत गुंतू नका, ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर 2017

मेष: मानसिक ताणतणाव वाढेल, महत्त्वाच्या वस्तू जपून ठेवा. वृषभः कौटुंबिक कटकटी वाढतील, कोर्ट कचेरीपासून दूर राहा. मिथुन: अधिकाऱयांशी वादविवाद टाळा, अनपेक्षित खर्च वाढतील. कर्क: विवाहाच्या वाटाघाटी सुरु होतील, दिनचर्या ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 नोव्हेंबर 2017

 मेष: शुभ वार्ता कानी पडेल,     प्रवासाचे बेत आखाल. वृषभः नोकरी व्यवसायात अनपेक्षित धनलाभ मिळण्याची शक्मयता. मिथुन: शत्रूंच्या कारवाया सुरु होतील, आरोग्याची काळजी घ्या. कर्क: सतत प्रवासाचे योग येतील, नोकरीत ...Full Article

राशिभविष्य

शनिचा धनू राशित प्रवेश भाग दुसरा बुध. दि. 1  ते 7 नोव्हेंबर 2017 धनू राशीत प्रवेश केलेला शनि अतिशय कडक आहे. त्याची शांती करावी लागेल, अशी भीती काहीजण घालत ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2017

 मेष: आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार व अतिसार उद्भवेल. वृषभः कोणतेही संकट आले तरी ते परस्पर निवारण होईल. मिथुन: दैवी कृपेचा अतिशय शुभ योग, हमखास यश मिळेल. कर्क: भाग्योदय व ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2017

मेष: कोर्ट मॅटरमध्ये अपेक्षित यश मिळणे कठीण. वृषभः जन्मगावातच व्यवसाय अथवा नोकरी केल्यास भाग्य उजळेल. मिथुन: नोकरी व प्रवासासाठी प्रयत्न करीत असाल तर जपून शब्द वापरा. कर्क: आवडत्या व ...Full Article

राशिभविष्य

29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2017 मेष बुधाचे राश्यांतर धंद्यात थोडय़ा अडचणी निर्माण करणार आहे. कायद्याच्या कचाटय़ात अडकणार नाही याची काळजी घ्या. जीवनसाथीच्या विचारांना महत्त्व द्या.  परिवाराबरोबर बाहेर जाण्याचा ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2017

मेष: समझोत्याने वादविवाद मिटवा, कटू प्रसंग टाळावेत. वृषभः जे काम कराल त्यात हमखास यश मिळेल. मिथुन: चुकीच्या नियोजनामुळे आर्थिक हानीचे योग. कर्क: कामात अडचणी येत असल्यास जलदेवतेचे पूजन करा. ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर 2017

मेष: वाईट नजरा, करणीबाधा यापासून सावध राहा. वृषभः धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल. मिथुन: फक्त आज द्रव पदार्थ संबंधित कोणतेही व्यवसाय करावेत. कर्क: विवाह, मुंज व तत्सम शुभ ...Full Article
Page 59 of 88« First...102030...5758596061...7080...Last »