|Friday, July 20, 2018
You are here: Home » भविष्य

भविष्य



आजचे भविष्य गुरुवार दि. 31 मे 2018

मेष: व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्यासाठी बराच खटाटोप कराल. वृषभः देवाण-घेवाण वरुन वातावरण अस्थिर राहील, आर्थिक खर्च वाढेल. मिथुन: सहकार्यांचे सल्ले फायदेशीर ठरतील, उधार उसनवार टाळा. कर्क: दुसऱयांना सल्ले देण्याच्या फंदात पडू नका, निर्णय घेवू नका. सिंह: नवीन जबाबदारी स्वतःहून घेणे टाळा, आर्थिक व्यवहारातून धनलाभ. कन्या: नोकरीमध्ये अडलेली कामे मार्गस्थ हेतील, खर्च वाढेल. तुळ: सहकाऱयांच्या आर्थिक गुंतवणुकीच्या योजनेपासून दूर राहा. ...Full Article

राशिभविष्य

पूर्व संचितानुसार सारे काही घडते! बुध. दि. 30 मे ते 5 जून 2018 पूर्वजन्मातील शुभाशुभ कर्मानुसार आपल्याला या जन्मात आईवडील भाऊ बहीण, पती- पत्नी, प्रेमिका-प्रियकर, मित्र- शत्रू नातेवाईक व ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 29 मे 2018

मेष: धनलाभ व पत्रव्यवहार या बाबतीत उत्तम दिवस. वृषभः जुनी येणी वसूल होतील, दुरावलेले संबंध पुन्हा जुळतील. मिथुन: एखाद्यावर सोपविलेले महत्त्वाचे काम होईल. कर्क: जागेच्या तक्रारी दूर होतील, आर्थिक ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 28 मे 2018

मेष: जबाबदारीचे कोणतेही व्यवहार यशस्वी होतील. वृषभः मौल्यवान वस्तूचे प्रदर्शन करु नका, जपून ठेवा. मिथुन: गॅस, वीज व अग्नी संदर्भातील वस्तू जपून वापरा. कर्क: एखाद्या व्यक्तीकडून पूर्वी झालेले नुकसान ...Full Article

राशिभविष्य

मेष वृषभेत बुधाचे राश्यांतर व सूर्य, चंद्र प्रतियुती होत आहे. तुमच्या कार्याला खर्चांचा पाठिंबा मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात मंगळवार, बुधवार धावपळ होईल. तुमचे डावपेच हुशारीने टाका. यशापर्यंत पोहचता येईल. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 26 मे 2018

मेष: व्यापार, उद्योग व्यवसायात मनासारखे यश मिळेल. वृषभः स्वतःचा आत्मविश्वास वाढून यशाचा मार्ग सापडेल. मिथुन: नक्या योजना मनात आखाल पण जाणत्याच्या सहाय्याने निर्णय घ्या. कर्क: कोर्ट कचेरीची कामे तूर्तास ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 25 मे 2018

मेष: धार्मिक कार्यासाठी खर्च कराल, शेत जमीन घेण्याची योजना आखाल. वृषभः हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, मानसिक समाधान लाभेल. मिथुन: उत्पन्नापेक्षा खर्चात अधिक भर पडेल, शत्रूच्या कारवाया सुरु होतील. ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार, 24 मे 2018

मेष: शिफारशीमुळे नोकरी व्यवसायात उच्च जागेवर जाल. वृषभः नवीन विचारसरणीमुळे जीवनात उच्च ध्येय गाठू शकाल. मिथुन: परदेशाशी संबंधीत असलेल्या जागा मिळण्याचे योग. कर्क: नेत्रदीपक कामगिरीमुळे घराण्याचे नाव वर येईल. ...Full Article

राशिभविष्य

राशिभविष्य गैरसमजामुळे संबंध बिघडण्यास वाव बुध. दि. 23 ते 29 मे 2018 एखादी व्यक्ती खरोखरच चांगली असते पण त्या व्यक्तीविषयी गैरसमज पसरविले जातात व त्यातूनच तंटे बखेडे सुरू होतात. ...Full Article

आजचे भविष्य बुधवार, 23 मे 2018

 मेष: मानसन्मान, किर्ती योग, चढाओढीच्या परीक्षेत चांगले यश. वृषभः धडपडय़ा व कर्तृत्ववान स्वभावामुळे महत्वाकांक्षापूर्ती.  मिथुन: नोकरी व्यवसायात अधिका मिळण्याची शक्मयता. कर्क: उच्च विद्या, धन व मानसन्मानासाठी अनुकूल काळ. सिंह: ...Full Article
Page 6 of 54« First...45678...203040...Last »