|Thursday, August 22, 2019
You are here: Home » भविष्य

भविष्य

[youtube_channel num=4 display=playlist]

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 जुलै 2017

मेष: नको असलेले काम टळेल, आर्थिक सुधारणा होतील. वृषभः अडचणी आल्या तरीही प्रसंगावर मात कराल. मिथुन: जीवनाला वळण देणाऱया शुभ घटना घडतील. कर्क: शत्रूकडून सुरु असलेली बदनामी टळेल, शत्रूचा पत्ता लागेल. सिंह: वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी दूर होतील. कन्या: रखडलेली कामे होण्याच्या दृष्टीने चांगला काळ. तुळ: उसने पैसे मिळण्याची शक्मयता कमी असेल. वृश्चिक: महत्त्वाचे व धाडसाचे निर्णय आज घेवू ...Full Article

आजचे भविष्य सोमवार दि. 3 जुलै 2017

मेष: मादक सौंदर्याच्या आहारी जावू नका, प्रति÷sला धोका. वृषभ: सरकारी कामात यश मिळेल, प्रवास योग. मिथुन: नोकरीत उच्चाधिकार प्राप्ती, जन्मस्थळापेक्षा परस्थळे भाग्योदय. कर्क: जेथे जाल तेथे संबंधितांचे भाग्य उजळेल. ...Full Article

राशी भविष्य

मेष बुधाचे राश्यांतर धंद्यात अडचणी निर्माण करणार आहे. भागीदारीत गैरसमज होतील. बुधवार, गुरुवार घरातील वातावरण तणावाचे राहील. कौटुंबिक समस्या सोडवण्यात वेळ जाणार आहे. नोकरीधंद्यात थोडे दुर्लक्ष होईल. प्रकृतीची काळजी ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 1 जुलै 2017

मेष: कफ, वात व पित्त हे त्रिदोष जाणवतील. वृषभ: स्थिर चित्त ठेवून काम करा यश मिळेल. मिथुन: आर्थिक बाबतीत भाग्यशाली राहाल. कर्क: लोकप्रियता लाभेल, पण व्यसनापासून दूर राहा. सिंह: ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 जून 2017

मेष: काहीतरी करुन दाखवीन ही म्हण खरी कराल. वृषभ: विवाहाच्या प्रयत्नात असाल तर अपेक्षेपेक्षाही चांगले स्थळ येईल.  मिथुन: व्यसनी मित्रामुळे गोत्यात याल. कर्क: उच्चवर्गीय, खानदानी व्यक्तीशी गाठीभेटी होतील. सिंह: ...Full Article

आजचे भविष्य गुरुवार दि. 29 जून 2017

मेष: वेळीच नियोजन केल्यास खर्चात कपात. वृषभ: अनाहुत आलेल्या पाहुण्यामुळे ऐनवेळी तारांबळ. मिथुन: काही कामे लांबणीवर पडण्याची शक्मयता. कर्क: वेळेत काम न झाल्याने गैरसमजाला वाव. सिंह: मित्रमंडळींचे सहकार्य आनंददायी ...Full Article

आजचे भविष्य मंगळवार दि. 27 जून 2017

मेष: धनलाभ, मित्राचे सहकार्य व अडलेल्या कामात यश. वृषभः स्वतःचे घर होण्यासाठी प्रयत्न करा. मिथुन: मित्रांच्या संगतीने नितीमत्ता खराब होण्याचे योग. कर्क: उत्तरेकडील प्रवास करावेत. हमखास फायदा होईल. सिंह: ...Full Article

भविष्य

मेष शुक्राचे राश्यांतर प्रेमप्रकरणात यश मिळवून देणारं आहे. प्रियव्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. नाटय़चित्रपट क्षेत्रात नवीन संधी येईल. राजकीय क्षेत्रात मात्र गुप्त हितशत्रंgच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. नोकरीत खोटे आरोप संभवतात. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 24 जून 2017

मेष: अचानक धनलाभ, राजमान्यता, नावलौकिक. वृषभ: आर्थिक उन्नती, परिस्थितीला कलाटणी. मिथुन: दूरचे प्रवास, कॅमेरा, टी.व्ही., टेलिफोन खरेदी कराल. कर्क:  आरोग्य बिघडणे, करणीबाधा यापासून जपा. सिंह: गुप्त बाबी वैवाहिक जोडीदारापासून ...Full Article

आजचे भविष्य शुक्रवार दि. 23 जून 2017

मेष: आर्थिक व्यवहारात जपून वागावे, काहीतरी गडबड होईल. वृषभ: कोणालाही उधार उसनवार देताना दहावेळा विचार करा.  मिथुन: लिखाण, परदेश प्रवास, राजकारण, आर्थिक व्यवहारात यश. कर्क: लाभदायक योग, अनेक मार्गाने ...Full Article
Page 73 of 91« First...102030...7172737475...8090...Last »