|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » leadingnews

leadingnewsदूध दरवाढ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

ऑनलाईन टीम / मुंबई  : दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी मुख्य शहरातील दुध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरूच ठेवले आहे. राज्यभरात या दूध आंदोलनाचे मोठे पडसाद उमटताना दिसत आहेत. दूध उत्पादकांनी लिटरमागे 5 रूपये अनुदान मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी ...Full Article

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रेटर नोएडामध्ये निर्माणाधीन असलेली सहा ...Full Article

मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करू देणार नाही : मराठा क्रांती मोर्चा

ऑनलाईन टीम / पंढरपूर : राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न खितपत पडून राहिला आहे. यावर आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आता थेट मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची पुजा न करू देण्याचा निर्णय ...Full Article

ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी  यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री  रिटा भादुरी यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. अल्पशा आजाराने रिटा यांचे निधन झाल्याची माहिती अभिनेते शिशिर शर्मा यांनी दिली आहे. ...Full Article

मोदींच्या सभेदरम्यान मंडप कोसळला,20 जण जखमी

ऑनलाईन टीम / मीदनापूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील सभेदरम्यान अपघात झाला असून, मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. ...Full Article

स्वाभिमनीच्या दूध आंदोलनाला सुरूवात

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत ...Full Article

‘वन नेशन, वन इलेक्शन’ असेल तर माझा पाठिंबा-रजनिकांत

ऑनलाईन टीम / चेन्नई : ‘एक देश, एका निवडणूक’ या धोरणाला माझा पाठिंबा असेल, असे म्हणत रजनिकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या निर्णयास आपले समर्थन दर्शवले ...Full Article

राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्यांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राज्यसभेवर चार खासदारांची नियुक्ती केली आहे. यामध्ये राम शकल, राकेश सिन्हा, ...Full Article

2019 च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीला सुरूवात : अमित शाह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :    2019मध्ये होणाऱया लोकसभा निवडणूकीपूर्वी आयोध्येत राम मंदिर बांधकामाला सुरुवात केली जाईल असे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. 2019 च्या ...Full Article

प्रजासत्ताक दिनासाठी भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पुढील वषी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन भारतासाठी खास ठरण्याची शक्मयता आहे. भारतानं प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केलं आहे. ...Full Article
Page 10 of 96« First...89101112...203040...Last »