|Thursday, February 21, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnewsराजीनामे द्यावे लागतात ; मा. गो. वैद्यांचा सेनेला टोला

ऑनलाईन टीम / नागपूर : राजीनामे खिशात ठेवून चालत नाही तर ते द्यावे लागतात, असे आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी शिवसेनेला दिले. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तर त्या पक्षात फूट पडेल, असे भविष्यही त्यांनी वर्तवले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वैद्य बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेचे मंत्री राजीनामा देतील असे मला वाटत नाही. राजीनामे ...Full Article

शिवसेनेचे मंत्री लवकरच देणार राजीनामे ?

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यात सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे सर्व मंत्री आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच देणार असल्याची माहिती मिळत आहे. आम्ही खिशात राजीनामे ...Full Article

मोदींचे विधान देशाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारे : राहुल गांधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टिप्पणी ही संसद व देशाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ...Full Article

जयललितांच्या मृत्यूची चौकशी होणार ; पनीरसेल्वम यांचे आदेश

ऑनलाईन टीम / चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी दिले. याबाबतच्या तपासाची सूत्रे ...Full Article

लोकशाहीत रॅलीवर बंधने आणता येणार नाहीत : उच्च न्यायालय

ऑनलाईन टीम / मुंबई : सार्वजनिक रॅली आणि मोर्चा हे लोकशाहीचे अंतर्गत घटक आहेत. त्यामुळे यांवर बंधने आणता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. नरिमन पॉइंट-चर्चगेट सिटिजन्स ...Full Article

अखेर भूकंप आलाच ; पंतप्रधानांकडून राहुल गांधींची खिल्ली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : धमकी तर फार पूर्वीच दिली होती. मात्र, अखेर भूकंप आलाच, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. ...Full Article

सरकारकडून 2 वर्षात केवळ 30 टक्के आश्वासने पूर्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : निवडणुका आल्या की प्रचारादम्यान सगळयाच पक्षाचे उमेदवार मतदारांना भरमसाट आश्वसने देताना पाहायला मिळतात. मोदी सरकारमधाल अनेकांची अशीच आश्वसने देण्याची रीत अनेकदा दिसून आली ...Full Article

शशिकला होणार तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला नटराजन यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. अण्णा द्रमुक पक्षाच्या ...Full Article

प्रवेश परीक्षेसाठी बारावीच्या गुणांचाही विचार केला जावा : सर्वोच्च न्यायालय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांसाठी फक्त प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश देणे योग्य नसून त्यासाठी बारावीच्या गुणांचाही विचार केला जावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त ...Full Article

भविष्यात पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करावे लागतील : राजनाथ सिंह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भविष्यात सर्जिकल स्ट्राई होणारच्या नाहीत, याची शाश्वती देता येत नाही मात्र पाकिस्ताने स्वतःच्या वर्तणुकीत बदल करणे हेच योगय असेल अन्यथा भविष्यात पुन्हा सर्जिकल ...Full Article
Page 115 of 121« First...102030...113114115116117...120...Last »