|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार

ऑनलाईन टीम / मुंबई :   आजपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात सक्रिय होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनने मराठवाडा आणि विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाडय़ातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.    सध्या कोकण, गोवा आणि मुंबईतही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामानातील बदलामुळे दक्षिण कोकण आणि गोवा वगळता पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मान्सूनचा ...Full Article

कुलभूषण जाधव निर्दोष तातडीने सुटका करा : एस. जयशंकर

  ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय झाला आहे. माजी नौसैनिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला पुन्हा स्थगिती मिळाली. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली जाधव यांना ...Full Article

मुहूर्त ठरला : ‘चांद्रयान -2’ चे येत्या सोमवारी प्रक्षेपण

  ऑनलाइन टीम /बंगळुरु :  तांत्रिक कारणामुळं ऐनवेळी उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचा दिवस आणि वेळ अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 22 जुलैला भारतीय ...Full Article

अयोध्या प्रकरण : 2 ऑगस्ट पासून नियमित सुनावणी : सुप्रीम कोर्ट

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्वाचा फैसला सुनावला आहे. या प्रकरणी 2 ऑगस्टपासून नियमित सुनावणी घेणार असल्याचे कोर्टाने ...Full Article

कुलभूषणप्रकरणी पाकला दणका; फाशीला स्थगिती कायम

  ‡ ऑनलाईन टीम / हेग : कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल भारताच्या बाजूने लागला असून, त्यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. कुलभूषण यांच्यासंदर्भातील या निर्णयाकडे अख्ख्या ...Full Article

कुलभूषणप्रकरणी पाकला दणका; फाशीला स्थगिती कायम

  ‡ पुणे / प्रतिनिधी : कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल भारताच्या बाजूने लागला असून, त्यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. कुलभूषण यांच्यासंदर्भातील या निर्णयाकडे अख्ख्या जगाचे ...Full Article

भारताचा शत्रू हाफिज सईदला पाकिस्तानात अटक

  ऑनलाइन टीम /लाहोर   लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26।11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधर हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना त्याला अटक ...Full Article

बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा : सु.कोर्ट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या ...Full Article

‘त्या’ आमदारांना विधासभेत हजर राहण्यासाठी सक्ती नको : सुप्रीम कोर्ट

ऑनलाईन टीम / बेंगळुरु : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना विधानसभेत हजर राहण्यासाठी सक्ती करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला जोरदार झटका दिला आहे. ...Full Article

ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईत विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, स्थानकावर ...Full Article
Page 2 of 14612345...102030...Last »