|Sunday, November 18, 2018
You are here: Home » leadingnews

leadingnewsआठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार : हवामान विभाग

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे.मुंबईतल्या दादर, लालबाग, परळ, वांद्रे,मुलुंड,कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटेपासून पावसाचा जोर पहायला मिळत आहे. दरम्यान, या आठवडय़ाच्या सुरूवातीपासून जोर धरलेल्या पाऊस पूर्ण आठवडा असाच बरसत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी पावसाने सुरू केलेली बॅटिंग सुरूच आहे. हवामान खात्याचे तज्ञ अजय कुमार यांनी ...Full Article

सरकारचा शेतकऱयांना मोठा दिलासा ; 14 पिकांना दुप्पट हमीभाव

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमीभाव वाढवत शेतकऱयांना दिलासा देण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...Full Article

तब्बल 16तासांनंतर पश्चिम रेल्वे पुर्ववत

ऑनलाईन टीम / मुंबई : अंधेरी पूल दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वे तब्बल 16 तासांनंतर पूर्वपदावर आली आहे. मंगळवारी (3 जुलै) सकाळी अंधेरी रेल्वे स्टेशनजवळील गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळावर ...Full Article

अंधेरी पूल दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

ऑनलाईन टीम / मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील रूळांवर आज पादचारी पुलाचा भाग कोसळला. ही घटना अतिशय दुर्दैवी असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल ...Full Article

अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा काही भाग कोसळला , पश्चिम रेल्वे ठप्प

ऑनलाईन टीम / मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. सकाळी साडे सातच्या सुमारास ही ...Full Article

धुळे हत्याकांड : आतापर्यंत 23 जणांना अटक

ऑनलाईन टीम / धुळे मुले पळवणारी टोळी समजून पाच जणांची हत्या केल्याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी पाडय़ावर 1 जुलैला, जमावाने मुले ...Full Article

दिल्लीत एकाच घरात सापडले 11 मृतदेह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीमध्ये बुराडी येथील संत नगरमध्ये रविवारी सकाळी एकाच घरात 11 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 11 मृतदेहांपैकी 7 मृतदेह महिलांचे आणि 4 पुरुषांचे ...Full Article

स्विस बॅकांमध्ये जमा असलेला सर्व पैसा ‘काळा पैसा’ नव्हे : अरूण जेटली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या पैशांत 50 टक्क्मयांची वाढ झाल्याचे वृत्त आल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपाला चांगलेच घेरले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अरूण जेटली केंद्र सरकारचा ...Full Article

मुंबई प्लेन कॅश ; उड्डाण योग्यता प्रमाणपत्र नसतानाही विमानाची चाचणी ?

ऑनलाईन टीम / मुंबई : चाचणीसाठी उडवण्यात आलेले खासगी विमान गुरुवारी (28 जून) घाटकोपर येथे भरवस्तीत कोसळून पायलट, तंत्रज्ञ आणि पादचाऱयासह पाच जणांचा मृत्यू झाला. हे चार्टर्ड विमान जुहू ...Full Article

मुंबईच्या घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले ; पायलटसह 5 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ युपी सरकारचे चार्टर्ड विमान कोसळले असून महिला पायलटसह तीन तंत्रज्ञ ,एक पादचाऱयाचा मृत्यू झाला आहे. तसेच यात दोन ...Full Article
Page 20 of 103« First...10...1819202122...304050...Last »