|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » leadingnews

leadingnewsपुण्यात तिरंग्याखाली निघाला मुस्लिम समाजाचा मूकमोर्चा

ऑनलाईन टीम / पुणे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पुण्यात आज (रविवारी) महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मोठय़ा संख्येने मुस्लिम बांधव तसेच विविध संस्था व संघटना सहभागी झाल्या असून, गोळीबार मैदान येथून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. गोळीबार मैदान ते काउन्सिल हॉल या मार्गे हा मोर्चा काढला गेला. ...Full Article

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पायलटसह 6 ठार

ऑनलाईन टीम / काठमांडू नेपाळच्या गोरखा जिह्याहून काठमांडूला जाणारे हेलिकॉप्टर आज दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये जपानच्या एका पर्यटकासह सहा जण ठार झाल्याची माहिती आहे. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे. ...Full Article

कायदा बदलावरून राजकारण करणे चुकीचे : सुमित्रा महाजन

ऑनलाईन टीम / मुंबई : लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ऍट्रॉसिटी ऍक्टवरुन सुरू असलेल्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच कायदा बदलावरुन राजकारण करणे चुकीचे आहे. कारण, हा ...Full Article

समलैगिंक संबंध गुन्हा नाही ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली समलैंगिकता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱया समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱया भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम 377 च्या ...Full Article

भाजपाने ‘बेटी भगाओ’कार्यक्रम सुरू केला का ? -उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / मुंबई : लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱया भाजपा आमदार राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत असतांनाच विरोधकांनी राम कदमांच्या विधानावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला ...Full Article

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे आज सकाळे मुंबईत राहत्या घरी झोपेत निधन झाले. वयाच्या 72 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...Full Article

हवाई दलाचे मिग-27 विमान कोसळले, वैमानिक सुखरूप

ऑनलाईन टीम / जोधपूर :   हवाई दलाचे मिग-27 विमान राजस्थानातील जोधपूरमध्ये कोसळलं आहे. या अपघातातून वैमानिक सुखरुप बचावल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं ...Full Article

एनपीए आणि रघुराम राजन यांच्यामुळे घसरला होता देशाचा विकासदर : नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे नव्हे तर बँकांचा वाढलेला एनपीए आणि माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या धोरणांमुळे देशाच्या विकासदराला ब्रेक लागला होता, असा दावा नीती आयोगाचे उपाध्यक्ष ...Full Article

नक्षलवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट हे विधानच मूर्खपणाचे: शिवसेना

ऑनलाईन  टीम  / मुंबई  : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन शिवसेनेने भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नक्षलवाद्यांनी भाजपा सरकार उलथवण्याचा कट रचल्याचे विधान सरकारने करु नये. ...Full Article

माओवाद्यांशी संबंधाचा आरोप ; चार्जशीट दाखल करण्यास 90 दिवसांची मुदतवाढ

ऑनलाईन टीम / पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे न्यायालयाने आज याबाबत निर्णय दिला.   ...Full Article
Page 3 of 9712345...102030...Last »