|Saturday, August 24, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

कोल्हापूर, सांगलीत सूर्यदर्शन; जीवनावश्यक वस्तूंची टंचाई

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : मागील सहा दिवसांपासून महापुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील पावसाचा जोर मंदावला असून, तब्बल दहा दिवसांनंतर या भागात सुर्यदर्शन झाले आहे. या भागातील पूरस्थिती काहीसी कमी झाली आहे. त्यामुळे बचावकार्याला वेग आला आहे. मात्र, पूरग्रस्तांना लागणाऱया जीवनावश्यक वस्तूंची टंचाई सांगली आणि कोल्हापुरात जाणवत आहे. दूध, धान्य, भाज्या, स्वयंपाकाचा गॅस याची टंचाई तीव्र स्वरुपात आहे. ...Full Article

पूरस्थितीत राजकारण नको, एकत्र येऊन मदत गरजेची : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम /सांगली :  पूरस्थितीत कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं. सांगलीतील पूरस्थिती, मदत आणि बचावकार्याचा ...Full Article

पूरस्थिती : सरकारची जाहिरातबाजी : मदत पॅकेटवर मुख्यमंत्र्यांचे फोटो

ऑनलाईन टीम /मुंबई कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. कोल्हापूरकरांच्या घरातील पाणी पाहून मराठीजनाचे डोळे पाणावले आहेत. या संकटात भाजपचे काही नेते राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. ...Full Article

पावसाचा जोर ओसरला; सांगली, कोल्हापूरकरांना दिलासा

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर मंदावला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सलग पाचव्या दिवशीही कोल्हापूर, सांगली जिह्यात महापुराचा धोका कायम ...Full Article

जम्मू-काश्मीर : उद्यापासून शाळा, कॉलेज सुरु

ऑनलाईन टीम /जम्मू-काश्मीर :  जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आलं आहे. शनिवार म्हणजेच 10 तारखेपासून सर्व शाळा आणि कॉलेज सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी ...Full Article

काश्मीरप्रमाणे महाराष्ट्राचे लचके तोडले जातील : राज ठाकरे

ऑनलाईन टीम /मुंबई :  काश्मीरप्रमाणे उद्या महाराष्ट्राचे लचके तोडले जातील असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. आज काश्मीर आहे, उद्या विदर्भ आणि मुंबई असेल. उद्या तुमच्या ...Full Article

अनुच्छेद 370 : आज सुरक्षा यंत्रणांची परीक्षा

ऑनलाईन टीम / श्रीनगर :  आज मुस्लिम बांधवांचा नमाज पठणाचा दिवस असल्याने जम्मू-काश्मीरमधील जमावबंदीचे कलम 144 शिथील करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरात तैनात असणाऱया सुरक्षा यंत्रणांची आज परीक्षा असणार ...Full Article

कोल्हापूर, सांगलीत अतिवृष्टीचा इशारा

ऑनलाईन टीम / कोल्हापूर : आज सकाळपासूनच सांगली आणि कोल्हापुर जिलह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने सलग पाचव्या दिवशीही तिथे महापुरचा धोका कायम आहे. महापुरामुळे राज्यात आतापर्यंत 28 जणांचा बळी ...Full Article

कोल्हापूर : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम /कोल्हापूर :  गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत पूर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर गुरुवारी या भागांचा हवाई दौरा केला. आलमट्टी धरणातून विसर्ग झाल्यानंतर प्रचंड ...Full Article

सांगलीः बचावकार्य करणारी बोट बुडून 14 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम /सांगली पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली बोट उलटून 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आहे. पलूस तालुक्मयातील ब्रम्हनाळ येथे ही दुर्घटना घडली आहे. एका खाजगी ...Full Article
Page 4 of 155« First...23456...102030...Last »