|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » leadingnews

leadingnewsअटल पर्वाचा अस्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली माजी पंतप्रधान, राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, अमोघ वाणी लाभलेले प्रभावी वक्ते, हळवे कवी अन् आपल्या संयत, समन्वयवादी व व्यापक भूमिकेतून सर्वांच्याच हृदयावर अधिराज्य गाजवत नवे पर्व निर्माण करणारे भाजपाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे आज दीर्घ आजाराने दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.त्यांच्या निधनाने एका युगाचाच अस्त झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून वाजपेयी यांची प्रकृती ठिक नव्हती. 2009 पासून त्यांना स्मृतिभंशाचा त्रास ...Full Article

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली, 5.30 वाजता येणार मेडिकल बुलेटिन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे दिग्गज नेते एम्समध्ये पोहोचले आहेत. सकाळी साडे ...Full Article

गोवारी समाज आदिवासीच : हायकोर्टाचा निकाल

ऑनलाईन टीम / मुंबई : गोवारी समाज हा आदिवासी असून त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे असा ऐतिहासिक निकाल आज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. यामुळे अनेक ...Full Article

सर्व्हर हॅक करून कॉसमॉस बँकेला 94 कोटींचा गंडा

ऑनलाईन टीम / पुणे : गणेशखिंड रोडवरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला झाला असून हॅकरने जवळपास 15 हजाराहून अधिक व्यवहार करुन व्हिसा आणि रुपे कार्डद्वारे तब्बल ...Full Article

माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी कालवश

ऑनलाईन टीम / कोलकाता : माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 89व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना रूग्णालयात दाखल ...Full Article

सुर्याच्या दिशेने झेपावले नासाचे ‘सोलार प्रोब यान’

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : नासाने ऐतिहासिक झेप घेतली असून सोलर पार्क प्रोब यान आकाशात झेपावले आहे. रविवारी दुपारी एक वाजता नासाने आपले सोलर प्रोब यान सूर्याच्यादिशेने प्रक्षेपित केले ...Full Article

केरळात पावसाचा थैमान, 29 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / तिरूवनंतपुरम : केरळमध्ये बुधवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत 29 जणांचा बळी घेतला आहे. आशियातील सर्वांत मोठे वक्राकार धरण म्हणून नावाजलेले केरळमधील इडुक्की धरण पावसामुळे भरुन ...Full Article

सनातनच्या साधकाकडून 8 देशी बाँबसह स्फाेटकाचे साहित्य जप्त; सनातनने आरोप फेटाळला

ऑनलाईन टीम / मुंबई:  दहशतवाद विरोधी पथकानं एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ताे सनातनचा साधक असल्याचे सांगितले जात आहे. त्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानं दहशतवादविरोधी पथकाच्या साहाय्यानं पोलिसांनी त्याच्या घरावर ...Full Article

महाराष्ट्र कडकडीत बंद: पुण्यात मराठा आंदोलन चिघळले

ऑनलाईन टीम / मुंबई :      मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन ...Full Article

चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या प्लान्टमध्ये मोठा स्फोट

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईत चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरलं असून अग्निशमन दलाच्या दहा गाडया घटनास्थळी रवाना झाल्या ...Full Article
Page 5 of 96« First...34567...102030...Last »