|Saturday, September 22, 2018
You are here: Home » leadingnews

leadingnewsअरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार : सिसोदिया

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली. आम आदमी पक्षाच्या प्रचारसभेत बोलताना सिसोदिया यांनी ही माहिती दिली. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष मोठे प्रयत्न करत आहेत. यातच आम आदमी पक्षाचे चार खासदार एकटय़ा पंजाबमधून ...Full Article

माझ्यात आणि आखिलेशमध्ये कोणतेही वाद नाही – मुलायम सिंह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :  गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षात सुरू असलेल्या यादवीसंदर्भात पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी स्पष्टीकरण दिले आहे.माझ्यात आणि अखिलेशमध्ये कोणतीही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट ...Full Article

नगरपरिषद निकाल ; रामटेक मध्ये भाजपचा एकतर्फी विजय

ऑनलाईन टीम /नागपूर : नागपूर जिल्हातील रामटेक नगरपरिषदेवर फडकणारा शिवसेनेचा झेंडा उतरवून आज भाजपने आपल्या मित्र पक्षाला जोदार झटका दिला आहे. 17 पैकी 13 जागा जिंकून भाजपने रामटेकमध्ये सत्ता ...Full Article

अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला, 3 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जम्मू – काशमीर : जम्मू – काशमीरमधील अखनूरमधील जीआरइएफ(जनरल रिजर्व इंजिनीअर फोर्स)च्या कॉम्पवर दहशतवाद्यांनी आज पहाटे हल्ला केला. या हल्ल्यात तीन कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सीमेलगत ...Full Article

आता पेट्रोल पंपावर कार्डने पेमेंट करता येणार नाही

ऑनलाईन टीम / मुंबई : एचडीएफसी बँकेने सेवा शुल्कात अतिरिक्त वाढ केल्याने ऑल इंडिया पेट्रोल-डिझेल असोसिएशनने आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलची खरेदी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यास विरोध ...Full Article

महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीतच : निवडणूक आयोग

ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील आगामी दहा महापालिकांच्या निवडणुका येत्या फेब्रुवारी महिन्यातच होतील, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. राज्यात मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ...Full Article

नाशकात तब्बल 800 दुकाने जमीनदोस्त

ऑनलाईन टीम / नाशिक : नाशिक महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज शहरातील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. या कारवाईमध्ये तब्बल 800 हून अधिक दुकाने, कारखाने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका इतिहासातील ही ...Full Article

निवडणुकांपूर्वी अर्थसंकल्प का ? निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकांअधी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी विरोधक वारंवार करत आहेत. विरेधकांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने कॅबिनेट सेक्रेटरी ...Full Article

सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नव्हे ; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

ऑनलाईन टीम / मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून किंवा सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च ...Full Article

अर्थसंकल्प फेब्रुवारीतच होणार सादर : निवडणूक आयोग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये, यासाठी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र, अर्थसंकल्प फेब्रुवारीतच सादर करण्यात येणार असल्याचे ...Full Article
Page 95 of 96« First...102030...9293949596