|Thursday, July 20, 2017
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन
नरवीर तानाजा मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठय़ा पडद्यावर

ऑनलाईन टीम /मुंबई : सुभेदार तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा लवकरच मोठया पडद्यावर दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. अजय देवगणने ‘तानाजी ः द अनसंग वॉरियर’या सिनेमाचे पहिले पोस्टर शेअर केलें आहे. या सिनेमात अजय देवगणच तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसेल. 2019मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. तानाजी मालुसरे यांचे ‘आधी लगीन कोंढण्याचे मग माझ्या रायबाचे’हे ...Full Article

अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मुळ नाव अनुसाया आहे. गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मांजा, बसस्टॉप तसेच ती आणि इतर हे वेगळय़ा धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर हिंदीमध्ये ‘मुन्ना मायकल’, ‘लिपस्टिक ...Full Article

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अवतरणार विठूमाऊली

अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या विठ्ठलाला माणूसपण चुकलेलं ...Full Article

बेछूट शिव्यांचा गोळीबार करणारा बंदूक्या

काय गं डंगरे, कशाला नाचतीस?… तुझ्या आईच्या वरातीत नाचती अशी तुफान डायलॉगबाजी आणि बेशुमार शिव्यांच्या धडाका असलेला बंदूक्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र बोरसे आणि प्रतिभा ...Full Article

गर्ल्स हॉस्टेल एक गूढ कथा

जेव्हा एखाद्या अनाकलनीय गूढ गोष्टीमुळे मनात धोक्याची जाणीव होते, तेव्हा अनुभवास येणारी ती भावना, आपल्या मनात एक विचित्र प्रकारचे भय निर्माण करते. भयकथा ऐकताना आजवर अनेक वेळा आपण हॉस्टेलमधील ...Full Article

यारीने सजलेला काय रे रास्कला

प्रियंका चोप्राच्या पर्पल पेबल्स पिक्चर्स निर्मित काय रे रास्कला चित्रपटाचे मस्तीभऱया अंदाजातील मैत्रीला समर्पित केलेले गाणे यारीची दोस्ती नुकतंच युटय़ूब वरून लाँच करण्यात आले आहे. यारीची दोस्ती या गाण्याला ...Full Article

अक्षर कुमारकडून अमरनाथ हल्ल्याचे दुःख आणि तीव्र संताप

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 12 भाविका जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘लपाछपी’ आणि प्रियंका चोप्राची निर्मिती असलेला ‘काय रे रास्कला’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिंदीमध्ये कतरिना कैफ आणि रणबीर कपूर या जोडीचा बहुप्रतिक्षीत ‘जग्गा जासूस’ ...Full Article

तुकारामांच्या मुखी विठ्ठल रखुमाईची संसारगाथा

प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान असलेला विठोबा आणि त्याहून पंढरपूरच्या वारीचे डोळय़ात पाणी आणून वाट पाहणारा माणूस यांच्यासोबत या पंढरपूरच्या वारीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच अजून एक वारकरी सहभागी होणार आहे आणि ...Full Article
Page 1 of 3012345...102030...Last »