|Friday, January 19, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन




‘पॅडमॅन’ प्रदर्शन लांबणीवर

अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांची पत्रकार परिषदेत माहिती. ऑनलाईन टीम / मुंबई : ‘पॅडमॅन’ चित्रपटाची तारिख पुढे ढकलली असून येत्या 9 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि संजय लीला भन्साळी यांची पत्रकार परिषदेत माहिती. आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत.भन्साळी यांच्या विनंतीला मान देऊन आपण पॅडमॅनच्या प्रदर्शनाची तारीख समोर ढकलली असल्याचं  अक्षय कुमारने  पत्रकार परिषदेत सांगितले ...Full Article

नंदेश्वरचा टेलर झाला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक

अल्ताफ शेख यांनी मनामध्ये एकच ध्येय ठेवून वडिलोपार्जित शिलाईचे काम करत करत खूप कष्ट करुन एक गोष्ट केली. हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणारी आणि जगाला वेगळा संदेश देणारी तसेच लोकांच्या ...Full Article

शनिवारपासून पुणेकरांना १६ एम.एम. चित्रपटांची मेजवानी

 ऑनलाईन  टीम / पुणे :   आम्ही पुणेकर संस्थेतर्फे १६ एम. एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने ...Full Article

रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘कागर’

  ‘सैराट’मधून प्रत्येकाच्या मनात घर केलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मकरंद मानेच्या नव्या चित्रपटात चमकणार असल्याचं सर्वांना कळलंच आहे. पण या चित्रपटाचं नाव काय हे गुलदस्त्यात ...Full Article

मिथुन चक्रवर्तींनी मारला मराठी भाकरीवर ताव

आपल्या अप्रतिम स्पर्धकांच्या नेत्रदीपक नफत्यकौशल्यामुळे झी टीव्हीवरील ‘डान्स इंडिया डान्स’ या रिऍलिटी कार्यक्रमाने गेले अनेक आठवडे प्रेक्षकांना भारावून टाकले आहे.   या कार्यक्रमात आतापर्यंतच्या फेऱयांमध्ये बाद झालेले स्पर्धक येत्या ...Full Article

शुभंकर एकबोटेवर झाला ‘दिलवाले’चा प्रभाव

आजवर मराठी चित्रपटात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांच्या चाली, शब्दांचा वापर झाला आहे. मात्र, नव्वदच्या दशकात गाजलेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील सीन्स रितसर परवानगी घेऊन ‘चिठ्ठी’ या चित्रपटात वापरण्यात आले आहेत. ‘चिठ्ठी’ ...Full Article

‘पॅडमॅन’ पुण्यात….

ऑनलाईन टीम / पूणे आज सोमवारी पुणे येथे ‘पॅडमॅन’ अक्षयकुमारने हजेरी लावली. ‘पॅडमॅन’ येणार म्हणून पूणेकरांनी एकच गर्दी केली होती. विद्यार्थी आणि महिलांनी सर्व परिसर गजबजून गेला होता.   ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘माय बर्थडे साँग’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘चिठ्ठी’ आणि ‘वेडा बीएफ’ हे दोन चित्रपट रिलीज होणार आहे. हॉलीवूडमध्ये 12 स्ट्राँग हा चित्रपट प्रेक्षकांच्या ...Full Article

माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या गोड मुहूर्तावर माधुरीनेच चाहत्यांसोबत हे नाव शेअर केले असून या सिनेमाचे ...Full Article

माधुरी दिक्षितच्या ‘बकेट लिस्ट’ चे पोस्टर प्रदर्शित

ऑनलाईन टीम / मुंबई माधुरी दिक्षित यांच्या पहिल्या मराठी चित्रपटाला मुहूर्त मिळाला आहे. माधुरी यांच्या आगामी मराठी सिनेमाच नाव ‘बकेट लिस्ट’ असे आहे. तेजस देऊस्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक ...Full Article
Page 1 of 4712345...102030...Last »