|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

‘धक धक गर्ल’आता गायन क्षेत्रातही

  ऑनलाईन टीम / मुंबई :  आपल्या कसदार अभिनयानं आणि नृत्यानं अवघ्या बॉलिवूडला भूरळ पाडणारी ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ने मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार माधुरीनं एका इंग्लिश अल्बममध्ये काही गाणी गायली आहेत. लवकरच हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे गायन क्षेत्रातही आपल नशिब आजमवणार आहे. ती पॉप म्युझिककडे वळली आहे. हा एक इंग्लिश अल्बम असून त्यात सहा ...Full Article

झी नाटय़ गौरव पुरस्कार सोहळय़ात ‘सोयरे सकळ’ सर्वोत्कृष्ट

रंगभूमी आणि कलेचा वारसा असलेल्या नाटय़ क्षेत्रातील कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सन्मानित करणारे, त्यांच्या कामाला दाद देणारे आणि त्याचे कौतुक करणारे प्रतिष्ठित आणि मोलाचे व्यासपीठ म्हणजे झी नाटय़ गौरव पुरस्कार ...Full Article

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शनावर बंदी

ऑनलाईन टीम / मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. येत्या 11 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ...Full Article

नीना कुळकर्णी साकारणार ‘स्वप्नील जोशी’च्या आईची भूमिका

‘जीसिम्स’ निर्मित श्रावणी देवधर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ 14 जून रोजी होणार प्रदर्शित होणार आहे. ‘जीसिम्स’च्या अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित स्वप्नील जोशीची ...Full Article

पुरस्कार माझ्या नशिबात नाही

 ऑनलाईन टीम / मुंबई  :  गेल्या काही वर्षात तापसीने एकापेक्षा एक असे सरस चित्रपट दिले. तिच्या प्रत्येक भूमिकेचे कौतुकही झाले. तरीपण आत्तापर्यंत तिला कुठलाही पुरस्कार मिळाला नाही. यावर बोलताना ...Full Article

राहुल मराठीतून हिंदीकडे

बंदुक्या (2017), इबलीस (2019) यासारख्या वेगळय़ा वाटेने जाणाऱया चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून राहुल चौधरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटसफष्टीनंतर राहुल आता हिंदी चित्रपटसफष्टीत दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख ...Full Article

शीतल अहिररावची पर्यावरण जनजागृती

आपल्या पदार्पणातच प्रेक्षकांची मने जिंकणारी शीतल अहिरराव ही अभिनेत्री ‘एच टू ओ कहाणी थेंबाची’ या चित्रपटात समाजप्रबोधन करताना दिसणार आहे.  शिवाय व्हीआयपी गाढव, फक्त एकदाच, होरा आणि सलमान सोसायटी ...Full Article

सायना साकारण्यासाठी परिणीती घेतीय मेहनत

ऑनलाईन टीम / मुंबई : सायना नेहवालच्या बायोपिकसाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच परिणीतीचा बॅटमिंटनचे प्रशिक्षण घेत असल्याचे एक फोटो समोर आला आहे एका मुलाखतीत ...Full Article

प्रभास घेतोय हॉलीवुडमधील लोकांकडून ऍक्शनचे धडे

ऑनलाईन टीम / मुंबई : बाहुबली सुपरस्टार प्रभास, आगामी साहो चित्रपटासाठी अथक तयारी करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत देखील प्रत्येक ऍक्शन सीन बारीक लक्ष्य देऊन काम करत असून ...Full Article

आमीर-किरण बनले गावकरी

 ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये मराठीच नाही तर बॉलीवूडमधील मोठय़ा कलाकारांनीसुद्धा हजेरी लावली. याआधीही थुकरटवाडीमध्ये शाहरुख ...Full Article
Page 10 of 105« First...89101112...203040...Last »