|Sunday, April 21, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन‘नाईकांच्या वाडय़ा’तील घटनांचे रहस्य उलगडणार

कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली, एकामागोमाग एक घडत जाणाऱया रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळय़ा प्रथा, रूढी यांचा आधार घेत रचलेली ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर 14 जानेवारीपासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाईकांच्या वाडय़ातील घडणाऱया घटनांचे रहस्य कसे उलगडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  ‘रात्रीस खेळ चाले’मधील ता इसरलंय.. हा संवाद ...Full Article

संजय नार्वेकर यांनी गाठली ‘पंचविशी’

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाटय़प्रयोग सातत्याने होत असतात. ‘आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱयांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी आणि जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो. याच मनोवफत्तीवर ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी अर्शद वारसीची प्रमुख भूमिका असलेला ‘फ्रॉड सैय्या’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘कृतांत’ तसेच एक निर्णय असे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडचा ‘ग्लास’ ...Full Article

ठाकरे चित्रपटातील ‘ आया रे सबका बापरे…’गाणं प्रदर्शित

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाकरे चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा दिमाखात मुबंईत पार पडला आहे. ठाकरे सिनेमातील गाणी यावेळी प्रदर्शित करण्यात आसून या सोहळय़ाला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव, ...Full Article

छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद शोधणार ‘भाऊ कदम’

भाऊ कदम यांच्या बहुप्रतिक्षित ‘नशीबवान’ चित्रपटाचे नवीन गाणे ‘पाखरू’ प्रदर्शित झाले आहे. एक सामान्य माणूस आपल्या बायको, मुलांना घेऊन जेव्हा प्रथमच बाहेर फिरायला निघतो तेव्हा तो मॉलमध्ये जातो. आजच्या ...Full Article

राकेश बापट दिसणार ‘अंडरवर्ल्ड डॉन’च्या भूमिकेत

प्रत्येक व्यक्ती ही आयुष्यात काहीतरी वेगळे आणि मोठे करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी हरप्रकारची धडपड माणूस करत असतो. या सगळय़ामध्ये आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी ते हट्टाला पेटतात आणि मिळेल तो ...Full Article

मोदींच्या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा उत्तम कोणीच नाही : परेश रावल

ऑनलाईन टीम / मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका कोणीच माझ्यापेक्षा उत्तम पद्धतीने वठवू शकत नाही, असा पुनरुच्चार दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी केला. विवेक ओबेरॉयची भूमिका असलेल्या ...Full Article

‘श्रेयस तळपदे’चे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन

आजवर चित्रपटांमधून दिसलेला श्रेयस तळपदे लवकरच छोटय़ा पडद्यावर पुन्हा एण्ट्री घेणार आहे. ‘माय नेम इज लखन’ या सोनी सबवरील नव्या मालिकेमध्ये तो झळकणार आहे. या मालिकेबद्दल बोलताना श्रेयस तळपदे ...Full Article

एका स्वातंत्र्यसैनिकाची अशीही ‘शोकांतिका’

‘द म्युल’ चित्रपटामध्ये एका स्वातंत्र्यसैनिकाची उतारवयातली गोष्ट पाहायला मिळते. 90 वर्षांचे अर्ल स्टोन हे पूर्वी स्वातंत्र्यसैनिक होते. पण आता त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. पैसे कमाविण्यासाठी ते एका ...Full Article

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित

ऑनलाईन टीम /मुंबई : बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधन मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील ...Full Article
Page 11 of 97« First...910111213...203040...Last »