|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनया आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘झिपऱया’ हा मराठी चित्रपट रिलीज होणार आहे. तर हिंदीचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. ‘इन्क्रेडिबल्स 2’ हा हॉलीवूडपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संकलन : अपूर्वा सावंत, मुंबईFull Article

‘घाडगे अँड सून’मध्ये ऋषी सक्सेनाची एण्ट्री

 कलर्स मराठीवर सध्या सुरू असलेली ‘घाडगे अँड सून’ ही मालिका प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस उतरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ‘घाडगे अँड सून’मध्ये बऱयाच घटना प्रेक्षकांना बघायला मिळाल्या. घाडगे सदनमध्ये माई ...Full Article

भन्नाट कुटुंबाची अतरंगी गोष्ट ‘इनक्रेडिबल्स 2’

‘इनक्रेडिबल्स’ या गाजलेल्या ऍनिमेशनपटाचा सिक्वल ‘इनक्रेडिबल्स 2’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. इनक्रेडिबल्स अर्थात पार कुटुंब आणि फ्रॉन्झॉन उर्फ लुसियस बेस्ट यांच्यामध्ये सुरू असलेला लढा या चित्रपटात ...Full Article

चाळीशीतील नटखट कथा ‘नॉटी फॉर्टीज’

  रंगभूमीवर नेहमीच विविधांगी विषयांवर आधारीत आशयघन नाटके येत असतात. त्यातील काही सत्यघटनांवर आधारीत असतात तर काही काल्पनिक. काही दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात तर काही नाटके काहीशी खटय़ाळ असतात. ...Full Article

‘सलमान सोसायटी’मध्ये बालकलाकारांची टोळी

   कैलाश पवार दिग्दर्शित आणि लिखित मराठी चित्रपट ‘सलमान सोसायटी’चा मुहूर्त प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर 3 दिवसांचे पहिले शेडय़ुल पार पडले आणि पवार ...Full Article

सात जणांच्या जिद्दीतून साकारलेला ‘द ऑफेंडर’

  जगाला काहीतरी वेगळे करून दाखवण्याची तळमळ प्रत्येक तरुणाला असते. याच तळमळीतून, चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसताना अर्जुन महाजन, डॉ. अमित कांबळे, दिनेश, अनिकेत, सोमनाथ, सूरज आणि शिवाजी या ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बाबी देओल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रेस 3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘ऑफेंडर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...Full Article

नातेसंबंधांवर भाष्य करणारा तृषार्त

नातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा आहे. कोणतंही नातं टिकवण्यासाठी, ते खुलवण्यासाठी महत्त्वाचं असतं ते त्या नात्यात असणारं प्रेम. आजच्या काळात मात्र नातेसंबंध दुरावत असल्याचे आपण पाहतोय. बदलती सामाजिक परिस्थिती, ...Full Article

अमृता खानविलकर दिसणार हिंदी वेबसीरिजमध्ये

धर्मा प्रॉडक्शन्सच्या ‘राजी’ सिनेमात पाकिस्तानी गफहिणी मुनिराच्या भूमिकेत दिसलेल्या अमफता खानविलकरने या भूमिकेतून बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय. अमफताच्या या भूमिकेला फक्त चाहत्यांकडूनच नाही तर समीक्षकांकडूनही दाद मिळाली. राजीच्या मुनिरा ...Full Article

बोक्या सातबंडे परत आलाय…

प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणारं कोडं म्हणजे गुलमोहर. सध्या गुलमोहर मालिकेच्या काही भागात बोक्या सातबंडे या 90च्या दशकातील मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेच्या मनोरंजक कथा सादर केल्या जाणार ...Full Article
Page 20 of 81« First...10...1819202122...304050...Last »