|Sunday, April 22, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

पद्मावती चित्रपटातल्या रतन सिंह लूकसाठी लागले 4 महिने आणि 22 कारागीर !

ऑनलाईन  टीम  / मुंबई  : संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटात महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसणारा शाहिद कपूर पहिल्यादाच अशा वेगळ्या रूपात दिसत आहे. एका प्रख्यात आणि बहादूर भारतीय राजपूत राजाची भूमिका रंगवताना शाहिद कपूर ह्या लूकमध्ये राजपूत राजाच्या शाही रूपात साजेसा दिसतोय. दिल्लीच्या डिझाइनर रिंपल आणि हरप्रीत नरूला ह्यांनी शाहिद कपूरचा हा राजेशाही लूक डिझाइन केलाय. त्यासाठी राजस्थानच्या ऑरगॅनिक फॅब्रिकवर ...Full Article

शिव सिंहाच्या छाव्याची देदीप्यमान गाथा छोटय़ा पडद्यावर

छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु, जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पूजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी वरुण धवनची दुहेरी भूमिका असलेला ‘जुडवा 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘बापजन्म’, ‘घुमा’ आणि ‘जिंदगी विराट’ हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हॉलीवूडमध्ये एकही ...Full Article

लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गोष्ट तुझं माझं ब्रेकअप

प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात. पण, काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळूहळू ओसरू लागतो. लग्नाआधी एकमेकांशी कायम प्रेमाने वागण्याच्या, कायम ...Full Article

शिल्पा तुळसकर आगळय़ावेगळय़ा भूमिकेत

मराठी तसेच हिंदी चित्रपटसफष्टीत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवत कधी सुजाता तर कधी देवकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर. 22 सप्टेंबर 2017 रोजी ...Full Article

मराठी दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ चित्रपट ऑस्करच्या यादीत

ऑनलाईन टीम / मुंबई :  मराठी दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा ‘न्यूटन’हा चित्रपट भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आला आहे. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. ‘न्यूटन’मधून ...Full Article

दीपिकाच्या आगामी ‘पद्मावती’चित्रपटाचे पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा आगामी सिनेमा ‘पद्मावती’चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिचा हा राणी पद्मावतीचा फर्स्टलुक ट्विट केला ...Full Article

श्वासनंतर संदीप सावंत यांचा नदी वाहते चित्रपट

मराठी चित्रपटसफष्टीचा चेहरामोहरा बदलणाऱया श्वास या चित्रपटानंतर संदीप सावंत दिग्दर्शित आगामी नदी वाहते येत्या 22 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आताच्या काळात आपल्या गावातली नदी जगवणं, ती वाहती ...Full Article

‘बाघी २’च्या शुटिंगला पुण्यात  सुरुवात

ऑनलाइन टीम / पुणे  : साजिद नाडीअडवाला यांचा आगामी चित्रपट बाघी २ च्या शुटिंगला पुण्यात सुरुवात झाली . २०१६ मध्ये ‘बाघी’  चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता आणि आता ह्या ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी अनान आणि नदी वाहते हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिंदीमध्ये हसीना पारकर आणि भूमी हे दोन चित्रपट भेटीला येणार आहेत. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित ...Full Article
Page 21 of 57« First...10...1920212223...304050...Last »