|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

‘शेर्लोक होम्स’चा विनोदी ढंग

गुप्तहेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या शेर्लोक होम्सची विनोदी बाजू होमीज या चित्रपटात दिसणार आहे. होम्स आणि त्यांचा साथीदार डॉ. वॉटसन आपल्या शत्रूला राणीची हत्या करण्यापासून कसे रोखतात त्याची मजेशीर कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. एटान कोहेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आर्थर कोनन डोयल यांच्या पॅरेक्टर्स या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. विल फेरेल, जॉन रिएली, रिबेका हॉल, रॉब ...Full Article

मार्चमध्ये दरवळणार ‘परफ्युम’

नवे आशय-विषय हे मराठी चित्रपटाचं वैशिष्टय़ं. ‘परफ्युम’ असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी 1 मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. हलालसारख्या गाजलेल्या चित्रपटाची ...Full Article

गजेंद्र अहिरे-सचिन पिळगावकर प्रथमच एकत्र

मराठी सिनेसफष्टीला अनेक आशयघन चित्रपट देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ‘सोहळा’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात केले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा ...Full Article

सुपर डान्सर महाराष्ट्रच्या सेटवर ‘सिम्बा’ची एन्ट्री

आतापर्यंत सोनी मराठीवरील सुपर डान्सर महाराष्ट्रच्या मंचावर अनेक कलाकारांनी स्पर्धकांचे सुपर परफॉर्मन्सेस पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. पण या मंचावर नुकतीच एक आश्चर्यकारक घटना अशी घडली की, बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने ...Full Article

रौप्यमहोत्सवी ‘तेरा दिवस प्रेमाचे’

‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग यशवंत नाटय़गफहात मोठय़ा उत्साहात रंगला. या प्रयोगाचे खास आकर्षण ठरले ते माझ्या नवऱयाची बायको या मालिकेची टीम. मालिकेतील कलाकार अभिजीत खांडकेकर, अनिता ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी सचिन पिळगावकर, शिल्पा तुळसकर, गजेंद्र अहिरे, मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सोहळा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. किंग खान शाहरूखचा ‘झिरो’ तर हॉलीवूडचा ‘होमीज’ हा चित्रपट ...Full Article

दुबई गाजवणार अवधूत, श्रेयसचा ‘मराठी जल्लोष’

अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा ‘म्युझिकल कॉन्सर्ट जल्लोष 2018’ याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे. या कॉन्सर्टमध्ये मराठीतील मैलाचा दगड ठरलेल्या आणि अविस्मरणीय अशा गाण्यांचा समावेश असणार आहे.  सोबतच ...Full Article

‘मुळशी पॅटर्न’ची 11 दिवसात 11 कोटींची कमाई

सामाजिक विषयावरील मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने कोणत्याही मोठय़ा स्टुडिओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर 11 ...Full Article

सैयामी खेरने घेतले सिद्धार्थ जाधवकडून ग्रामीण भाषेचे धडे

अभिनेत्री सैयामी खेरने हिंदी चित्रपट सफष्टित दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट मिर्जियाँ मधून धमाकेदार पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर ही हरहुन्नरी अभिनेत्री रितेश देशमुख अभिनीत आगामी मराठी चित्रपट माऊलीमधून मराठी ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी रितेश देशमुखचा ‘माऊली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर हिंदीमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. हॉलीवूडमध्येही या आठवडय़ात ...Full Article
Page 22 of 105« First...10...2021222324...304050...Last »