|Thursday, July 19, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनराजेंद्र कुमार यांचा संघर्ष उलगडणार जावेद अख्तर

1960 मध्ये भारतीय टेलिव्हिजनवरील हृदयाची धडकन बनून उदयाला आलेल्या तरुण राजेंद्र कुमारने देशात वादळ आणले होते. प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी मिळविलेल्या राजेंद्र कुमारना त्यांच्या जीवनात प्रसिद्धीच्या प्रत्येक पायरीवर कठोर परिश्रम करावे लागले होते. आणि या वीकेंडच्या क्लासिक लिजंडस सीझन 4च्या एपिसोडमध्ये जावेद अख्तर सह, वो जमाना करे दिवाना प्रसारित होणार आहे झी क्लासिकवर संध्याकाळी 7 वाजता. ज्यात या प्रसिद्ध अभिनेत्याच्या ...Full Article

भटक्या-विमुक्त समाजाचे प्रश्न मांडणारा वाक्या

वास्तववादी सिनेमे प्रेक्षकांशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात हे लक्षात घेत सामाजिक भान जपणाऱया मराठी चित्रपटांची निर्मिती अलीकडच्या काळात सातत्याने होत आहे. भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर ...Full Article

बहुप्रतिक्षीत‘पद्मावती’चे ट्रेलर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : संजय लिला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित ‘पद्मावती’चित्रपट येत्या 1 डिसेंबरला रिलीच होत आहे. पण त्याची झलक दाखवणारा भन्नाट ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘हेट स्टोरी 4’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर सात चित्रपट एकाच आठवडय़ात प्रदर्शित झाल्यानंतर येत्या आठवडय़ात ‘वाक्या’ हा एकच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...Full Article

वाडा नाटय़त्रयीचे मोजकेच 11 प्रयोग

वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगान्त ही महेश एलकुंचवार लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित गाजलेली नाटय़त्रयी! या नाटय़त्रयीतून भारतीय संस्कृतीची अनेक रूपं व्यक्त होतात. यातले युगान्त हे तिसरे नाटक दिग्दर्शक ...Full Article

खऱयाखुऱया घटनेवर आधारित द सायलेन्स

इफ्फी, बेंगळूर, मुंबई, पुणे आणि कोलकात्याबरोबर जर्मनी, अमेरिका, ब्राझील, स्पेन, टांझानिया, चेक प्रजासत्ताक आणि बांगलादेशसारख्या 35 हून अधिक नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावून दोन महाराष्ट्र राज्य पुरस्कारांबरोबर एकूण 15 ...Full Article

वकिलाच्या यशोगाथेची कहाणी ‘आदेश – पॉवर ऑफ लॉ’

‘आदेश द पॉवर ऑफ लॉ’ या चित्रपटाचे म्युझिक लाँच नुकतेच मुंबईत झाले. ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या कार्याला समर्पित केलेला चित्रपट ‘आदेश – द पॉवर ऑफ लॉ’ 6 ऑक्टोबर रोजी ...Full Article

आतापर्यंत ‘जूडवा 2’ची 85 कोटींची कमाई

ऑनलाईन टीम / मुंबई : वरूण धवनच्या ‘जुडवा 2’ने आतापर्यंत 85.30 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 16.10 कोटींचा गल्ला कमवला होता. वरूण धवन, तापसी पन्नू, जॅकलीन ...Full Article

ज्योतिषशास्त्रावर भाष्य करणारा ‘भविष्याची ऐशी तैशी’

रोज सकाळी पेपर वाचताना सहज आपले लक्ष आजचा दिवस कसा जाईल, आजचे भविष्य.. या सदरांकडे जातेच. भविष्याबद्दल कुतूहल सगळ्य़ांनाच असते. विश्वास असो वा नसो पण सगळेच या सदरावर नजर ...Full Article

‘हलाल’मध्ये मुस्लीम स्त्रियांच्या व्यथेचा वेध

सामाजिक जीवनातील स्थित्यंतराचे वेध आजवर अनेक चित्रपटांमधून घेण्यात आले आहेत. हलाल या आगामी मराठी चित्रपटातून मुस्लीम स्त्रियांच्या व्यथेचा वेध घेण्यात आला आहे. अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट 26 ...Full Article
Page 28 of 66« First...1020...2627282930...405060...Last »