|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनअशोक पत्की यांचा पहिला संपूर्ण गझल संग्रह

ललित संगीतातील गझल हा प्रकार त्यातील आशय, शब्दांची विशिष्ट ठेवण-मांडणीमुळे वैशिष्टय़पूर्ण ठरतो. मराठी गझल हा रसिकांचा एक आवडीचा प्रकार आहे. त्यामुळे स्वरानंद प्रतिष्ठानने नुकताच ‘चाहुल चांदण्यांची’ हा आशयघन श्रवणीय गझलांच्या सीडीनिर्मितीचा उपक्रम संपन्न केला. या गझलांच्या काव्यरचना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार हिमांशु कुलकर्णी यांच्या असून त्यांना स्वरसाज चढवलाय प्रतिभावंत संगीतकार अशोक पत्की यांनी. सध्याच्या पिढीतील रसिकप्रिय युवागायिका पूजा गायतोंडे आणि ...Full Article

‘बॉईज’मध्ये सनीचा मराठमोळा अंदाज

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणारा बॉईज हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच अधिक गाजत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित येत्या 8 सप्टेंबरला प्रदर्शित होत असलेल्या या ...Full Article

‘देव देव्हाऱयात नाही’मध्ये धमाल गणेशगीत

महाराष्ट्र, देशातच नव्हे तर विदेशातही गणेशात्सव मोठय़ा उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या सणामध्ये चित्रपटसफष्टीही हिरीरीने सहभागी होत नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते. यामुळेच गणेशोत्सवात यंदा कोणतं ...Full Article

अंगाचा थरकाप उडवणारा ‘इट’

प्रसिद्ध लेखक स्टिफन किंग यांची ‘इट’ या नावाची कादंबरी 1986 साली प्रकाशित झाली होती. त्याच कादंबरीवर आधारित इट हा सिनेमा आहे. 1989 साली डेरी या शहरामध्ये काही मुलांचा द ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी सोनाली कुलकर्णी आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तुला कळणार नाही’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच पौगंडावस्थेवर भाष्य करणारा ‘बॉईज’ हा सिनेमाही रिलीज ...Full Article

‘अ.ब.क.’ मध्ये महिला सक्षमीकरणाचे स्फूर्तिगीत

ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ. ब. क.’ या बहुचर्चित चित्रपटातील स्फूर्तिगीताचा लोकार्पण सोहळा नुकताच आर्ट ऑफ लिविंगचे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याहस्ते पार पडला. या ...Full Article

‘द कपिल शर्मा शो’ अखेर बंद होणार

ऑनलाईन टीम / मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा शो अखेर बंद होणार असल्याची घोषण सोनी टिव्हीने केली आहे. कपिल शर्माच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शोचे चित्रीकरण वारंवार रद्द केले जात ...Full Article

आदर्श-आनंदी यांच्या आवाजात मोरया तुझ्या नामाचा गजर

गणपती हा आपल्या सगळ्यांचा लाडका असून त्याचे आगमन झाले आहे. मोरया तुझ्या नामाचा गजर, हे या गाण्याचे नाव असून नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे केले. आदी तू ...Full Article

समीर आशा पाटीलचा नवा चित्रपट ‘फुर्र’

ऍफरॉन एंटरटेन्मेन्टचे प्रमुख कुशल आणि अनिरुद्ध सिंग हे ‘फुर्र’ या चित्रपटाची निर्मिती करून मराठी चित्रपटसफष्टीत पदार्पण करत आहेत. फुर्र या आशयप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांचे असून त्याने ...Full Article

प्रशांत दामलेंसोबत रुचकर जेवणाचा नवा प्रवास

अन्न हे पूर्णब्रह्म आहे, असे म्हणतात हे योग्यच आहे. नवे खमंग, चविष्ट, खुसखुशीत पदार्थ खायला कुणाला आवडत नाहीत. खरंतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी अन्नावर प्रेम असावे लागते तरच त्या ...Full Article
Page 31 of 65« First...1020...2930313233...405060...Last »