|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनझी टॉकिजची हटके मालिका न.स.ते.उद्योग

दोन घटका करमणूक होईल व थोडे खळाळून हसता येईल अशाप्रकारच्या मनोरंजनाची नेहमीच गरज असते. विनोदी कार्यक्रम सर्वच मोठय़ा आवडीने पाहत असतात. हीच गरज हेरून झी टाकीज या चित्रपट वाहिनीने मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल टाकत न.स.ते. उद्योग हा एक हलका-फुलका विनोदी  कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांना सातत्याने नवनवीन दर्जेदार कार्यक्रम देणाऱया झी टाकीज ...Full Article

प्रेम नाथ यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रपट महोत्सव

झी क्लासिक प्रेम नाथ यांच्या 25व्या पुण्यतिथी निमित्त या नोव्हेंबर मध्ये प्रेम नाथ फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करत आहे. कर्ज (1980) मधील ग्लासवर बोटाने वाजवून संवाद साधणारा प्रसिद्ध खलनायक असो ...Full Article

दुर्गाच्या येण्याने सरस्वती मालिकेमध्ये सुरू होणार नवा अध्याय

सरस्वतीने देविकाला निव्वळ तिच्या मोठय़ा मालकांसाठी स्वीकारले, मोठय़ा मनाने तिला आपलसं केलं. भैरवकरांच्या वाडय़ामध्ये जागा दिली. राघव आणि देविकाचे लग्न होण्यामागे विद्युलचाच हात होता हे सरस्वतीला कळून सद्धा तिने ...Full Article

नव्या विचारांचे अंदाज आपला आपला लवकरच रंगभूमीवर

अंदाज आपला आपला… नशीब असतं की नसतं यावर प्रत्येकांचे आपापले अंदाज असतात. प्रत्येकांचे वेगवेगळे मतं आणि विचार असतात. याच वेगवेगळय़ा विचारांमुळे आपापसात वादविवाद आणि समज-गैरसमज होतात, या सर्वांतूनच अनेक ...Full Article

जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘थँक यू विठ्ठला’

विषयातील आणि मांडणीतील वेगळेपण हे आजच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्टय़ ठरत आहे. असंख्य स्वप्नं घेऊन जगणाऱया आणि रोजच्या जगण्याशी दोन हात करणाऱया एका अवलियाची गोष्ट रंजकपणे मांडणारा ‘थँक यू विठ्ठला’ ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इत्तेफाक’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर मराठीत ‘थँक यू विठ्ठला’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. ...Full Article

ईफ्फीमध्ये झळकणार दशक्रिया

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या रंगनील क्रिएशन्स निर्मित दशक्रिया चित्रपटाची येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोवा राज्यात होणाऱया 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (ईफ्फी) मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने ...Full Article

‘छंद प्रितीचा’ 10 नोव्हेंबर ला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

ऑनलाईन  टीम / मुंबई  : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक आकर्षक भाग म्हणजे संगीत… त्यात लोकसंगीताचा बाज आला तर रसिकमनांसाठी ही पर्वणीच ठरते. अशा संगीतमय चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं ...Full Article

लाडका फास्टर फेणे मोठय़ा पडद्यावर

भा. रा. भागवत यांच्या लेखणीतून साकारलेला आपल्याच मातीतला, आपल्यातलाच एक सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वाचा, हुशार आणि चौकस मुलगा, अवघ्या महाराष्ट्राचा लाडका फास्टर फेणे येत्या 27 ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या ...Full Article

‘चला हवा येऊ द्या’ची लंडनवारी

ऑनलाईन टीम / मुंबई  : युनायटेड किंगडम (यु के) मधील मराठी रसिकांसाठी भारतीय आणि खासकरून मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रयोग करण्यासाठी ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ ने पुढाकार घेतला असून, रविवार दि. ...Full Article
Page 32 of 72« First...1020...3031323334...405060...Last »