|Sunday, April 22, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

माझ्या राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार

ऑनलाईन टीम / मुंबई   : “मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळाला आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर तोही परत घ्या’, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने दिली आहे. अक्षय कुमारला पहिल्यांदाच सर्वातकृष्ट अभिनशत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘रूस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला गौरवण्यात आले . मात्र यानंतर विविध चर्चाही होऊ लागली. प्रियदर्शन राष्ट्रीय पुरस्कारांचे परीक्षक असल्यानं अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ...Full Article

‘के दिल अभी भरा नही’ची सेन्च्युरी

वेद प्रॉडक्शन्स संस्थेचे गोपाळ अलगेरी निर्मित, शेखर ढवळीकर लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित के दिल अभी भरा नही या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग रविवार 30 एप्रिल रोजी दुपारी 4 ...Full Article

‘हसीना द क्वीन ऑफ मुंबई’चा नवा पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : गँगस्टर या विषयावर अनेक चित्रपट काढले गेलेत. इतकेच नव्हे तर अनेक चित्रपटांत गँगस्टरला हिरोपण बहाल करण्यात आले. हे योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘बाहुबली 2’ हा वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे संपूर्ण आठवडय़ात याच चित्रपटाचे अधिराज्य असणार आहे. कोणताही हिंदी किंवा मराठी सिनेमा या आठवडय़ात प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूड ...Full Article

‘टय़ूबलाईट’च्या निमित्ताने सलमानची आई निर्मिती क्षेत्रात !

ऑनलाईन टीम / मुंबई :  सलमान खानच्या आयुष्यात कुटुंबिय , मित्र- मैत्रिण आणि त्याचे चाहते हे किती महत्त्वाचे आहेत हे तर सर्वानाच माहिती आहे. तो स्वतःअनेक सार्वजनिक ठिकाणी याबद्दल ...Full Article

सैराटफेम परश्याचा मेकओव्हर !

सैराटमध्ये चॉकलेटबॉय परश्या साकारल्यानंतर आकाश ठोसर आता महेश मांजरेकर दिग्दर्शित एफयू म्हणजेच ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या सिनेमामध्ये रॉकिंग आणि दोस्तीसाठी काय पण करायला तयार असणाऱया शहरी कॉलेज गोईंग युवकाची भूमिका ...Full Article

विक्रम गोखले, सायरा बानो यांना राज्याचा जीवनगौरव पुरस्कार

ऑनलाईन टीम / मुंबई  : ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे यंदा राज्या शासनाच्या ज्‘ााrवनगौरव’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सांस्कृतीक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ...Full Article

चला हवा येऊ द्यामध्ये मस्त मस्त गर्ल रविना टंडन

आपल्या अभिनयाने आणि नफत्याच्या अदाकारीने चित्रपट रसिकांची मने जिंकणारी बॉलिवूडची मस्त गर्ल अशी ओळख असणारी रविना टंडन आता हिंदी चित्रपटात कम बॅक करत आहे. तिचा ‘मातफ’ हा हिंदी चित्रपट ...Full Article

कॉर्पोरेट जगताचा वेध घेणारे क्विन मेकर

जॉय कलामंच च्या माध्यमातून निर्माती जॉय भोसले यांची आणखी एक नाटय़कलाकृती रंगमंचावर येत आहे. एकाच वर्षाच्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मित केलेलं हे तिसरं नाटक आहे. यापूर्वी कळत नकळत ...Full Article

सलमानच्या ‘टय़ुबलाईट’सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित

ऑनलाईन टीम / मुंबई  : सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टय़बलाईड’चा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला होता. या पोस्टरवर सलमना खान असून, ...Full Article
Page 39 of 57« First...102030...3738394041...50...Last »