|Monday, January 22, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन
चित्रपटसृष्टीतील कलावंतांनी साकारल्या म्युजिकल फिलिंग्स

मनाचा थांगपत्ता लावणं कठीणच. कधी प्रणयात बेधुंद रंगणारे, तर कधी पावसाच्या सरीमध्ये ओलचिंब होऊन भिजणारे, कधी आपल्याच गुंत्यात खोलवर गुंतणारे तर कधी बेभान होऊन स्वैर जीवन जगणारं… मानवी भावनांचा वेध घेणाऱया अशा दर्जेदार गाण्यांच्या यादीत रिचमंड एंटरटेंटमेंट प्रस्तुत फिलिंग्स या म्युझिक अल्बमचा देखील समावेश होतो. 12 दिग्गज गायक आणि चित्रपट कलावंतांचा समावेश असणाऱया या अल्बममध्ये प्रणय, विरह, श्रं=गार, प्रेम, ...Full Article

किंग खान पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर झळकणार

ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवुडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर झळकणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘पाँचवी पास’ या शोनंतर शाहरूख आता ‘टेड(TED) टॉक ...Full Article

प्रेमाची अनोखी जर्नी

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकर म्हणतात खरं. पण, प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी खूप वेगवेगळी असते. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक ...Full Article

‘भूमी’तून संजय दत्त लवकरच परतणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्त आपल्या आगामी सिनेमा ‘भूमी’तून कमबॅक करणार आहे. यासाठी तो आग्रा येथे दाखलही झाला आहे. त्यामुळे ...Full Article

‘रंगूण’चे नवे गाणे प्रदर्शित

ऑनलाईन टीम /मुंबई  : कंगना रणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिक असणाऱया ‘रंगून’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जवळ आली आहे. सध्या या चित्रपटातील सर्वच ...Full Article

अरविंद जोग फाऊंडेशनसाठी महानाटय़ाची घोषणा

विविध संस्कृतींनी नटलेल्या महाराष्ट्राच्या महानाटय़ाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली. अरविंद जोग फाऊंडेशनकरिता हे महानाटय़ होणार असून विजय पेंकरे, पुष्कर श्रोत्री, वैजयंती आपटे, फुलवा खामकर आणि अविनाश-विश्वजीत क्रिएटीव्ह टीम ...Full Article

‘हाफ गर्लप्रेंड’चे पहिले पोस्टर रिलिज

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱया ‘हाफ गर्लप्रेंड’ या चित्रपटाचे पहिले टिझर पोस्टर रिलीज करण्यात आले असून श्रद्धा किंवा अर्जूनची ...Full Article

सामाजिक संवेदनांनी भरणार हळुवार प्रेमाचे रांजण

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं. अशा बंधमुक्त प्रेमाचं रांजण 17 फेब्रुवारीला भरणार आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपटसफष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये रांजण विषयी मोठी उत्सुकता आहे. सामाजिक संवेदनांनी ...Full Article

दोन दिवसांत ‘जॉली एलएलबी 2’ची 30.51 कोटींची कमाई

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा जॉली एलएलबी 2 या बहुचर्चित चित्रपटाने दोन दिवसात 30.51 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13.20 रूपयांची कमाई केली ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये ‘रांजण’ आणि ‘जर्नी प्रेमाची’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिंदीमध्ये ‘द गाझी ऍटॅक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूडमध्ये कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही. ...Full Article
Page 40 of 48« First...102030...3839404142...Last »