|Saturday, February 16, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनरुपेरी पडद्यावर चाखता येणार ‘गुलाबजाम’चा गोडवा

अन्न हे पूर्णब्रम्ह हे ब्रीदवाक्य मनापासून जपणारा आपला महाराष्ट्र म्हणजे खाद्यपदार्थांचे माहेरघरच आहे आणि पंगत म्हटल्यावर डोळय़ांसमोर रुचकर पदार्थांनी सजलेले ताट समोर येते. आपल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम नाही तर माणसाने माणसाशी नाते जोडायचा तो एक सुंदर आणि महत्त्वाचा मार्ग आहे. ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटानंतर आता ‘गुलाबजाम’ची भेट झी स्टुडिओने आणली आहे. 16 फेब्रुवारीला रिलीज ...Full Article

‘प्रभो शिवाजी राजा’मध्ये शिवरायांचा जयघोष करणारे गीत

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व. त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे कठीणच आहे. त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपल्याला स्वातंत्र्य ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अय्यारी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर मराठीमध्ये ‘गुलाबजाम’ आणि ‘प्रभो शिवाजी राजा’ हा ऍनिमेशनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...Full Article

व्हेलेंटाइन व्हाया Whats Up लग्न

ऑनलाईन टीम / पुणे         ‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट ठरली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री ...Full Article

नाना पाटेकर यांचा आगळावेगळा ‘आपला मानूस’

वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अजय देवगण निर्मित ‘आपला मानूस’ या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून तो 2018 मधील प्रमुख आकर्षण ठरला आहे. चित्रपटामधील ...Full Article

जिया वाडकर म्हणतेय परी हूँ मै

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची कन्या जिया वाडकर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. योगायतन फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘परी हूँ ...Full Article

माधुरीसोबत झळकणार सुमित राघवन

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळय़ांचीच संक्रांत आपल्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीजरने गोड करणाऱया माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीसोबत या चित्रपटात ...Full Article

करन आणि सोनाक्षीचे एकत्र रॅम्प वॉक

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या आगामी 3 डी कॉमेडी चित्रपटामध्ये अभिनेते करण जोहर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. यानिमित्त या दोघांनी लॅक्मे ...Full Article

रहस्यमय राक्षसचा उत्कंठावर्धक टीजर

जंगल ना गाणं कधी ऐकलंय का? असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी ‘राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर आज लाँच करण्यात आला आहे. नवलखा आर्टस् अँड होली बेसिल ...Full Article

पुणेकरांनी अनुभवला माधुरीचा पुणेरी बाणा

ऑनलाईन टीम /पुणे         पुण्याच्या प्रभात रोडवर सुरू असणाऱ्या शूटींगदरम्यान जीन्स, लाल टी -शर्ट आणि गळ्यात निळा स्कार्फ अशा वेशभूषेत ही हास्यसम्राज्ञी व्हॅनिटीतून बाहेर आली आणि तिची एक ...Full Article
Page 41 of 91« First...102030...3940414243...506070...Last »