|Monday, July 16, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनकपिल शर्मा रूग्णालयात दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई  : कॉमेडियन कपिल शर्माला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये दाख करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिलचा रक्तदाब वाढल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्याला तातडीने अंधेरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाशी संबंधित दिलेल्फा माहितीनुसार, कपिल आपल्या कार्यक्रमाच्या एपिसोडचे शुटिंग बुधवारी करणार होता. ...Full Article

मुरलेल्या नात्यांचा आगळावेगळा मुरांबा

अमेय वाघने यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला फेसबुकवरून जाहीर करून टाकलं, माझी व्हॅलेंटाईन मिथिला पालकर.. पण नंतर काही दिवसातच स्पष्ट झालं की हे दोघे प्रत्यक्षात व्हॅलेंटाईन नाहीत तर वरूण नार्वेकर दिग्दर्शित ...Full Article

आभिजीतचे नवे ट्विटर अकाऊंटही सस्पेंड

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ट्विटरने काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत भट्टाचार्यचे ट्टिवर अकाऊंट ब्sंद केल्यानंतर सोमवारी त्यांनी नवीन ट्विटर अकाऊंट सुरू केले होते मात्र ट्विटरने पुन्हा त्यांचे अकाऊंट ...Full Article

सुरेश आणि पद्मा वाडकर यांचे पहिल्यांदाच जुळले सूर

चित्रपटाच्या यशाकरिता त्यातील गाण्यांचा देखील महत्त्वाचा हातभार असतो. काही सिनेमे तर केवळ गाण्यांमुळेच अधिक लक्षात राहतात. त्यामुळेच तर सिनेमाचा विषय आणि त्याच्या हाताळणीसोबतच चित्रपटातील दर्जेदार गाण्यांवर देखील अधिक मेहनत ...Full Article

सचिन : ए बिलियन ड्रिम्सची अत्तापर्यंत 17.80 कोटींची

ऑनलाईन टीम / मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन ए बिलीयन ड्रीम्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱया दिवशी हा आकडा वाढला आहे. दुसऱया ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये एफयु आणि मुरांबा हे दोन चित्रपट आमनेसामने उभे आहेत. हिंदीमध्ये फ्लॅट 211 हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. संकलन : ...Full Article

‘सचिन : ए बिलियन ड्रिम्स’ राज्यात टॅक्स फ्री

ऑनलाईन टीम / मुंबई  : मास्टर ब्लस्टर सचिन तेंडूलकरच्या आयुष्यावर अधारित ‘सचिन ःए बिलियन डीम्स ’ हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सचिनवरचा हा सिनेमा करमुक्त ...Full Article

ती फुलराणी नाटकाचे शतक

प्रत्येक पिढीतल्या निर्मात्या-दिग्दर्शकाला भुरळ घालणाऱया ती फुलराणी या अजरामर कलाकृतीला आजवर उदंड प्रेक्षकवर्ग लाभला. अशावेळी ती फुलराणी हे नाटक नव्या रुपात आणि नव्या संचात घेऊन येण्याचं शिवधनुष्य लेखक नाटय़दिग्दर्शक ...Full Article

हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी अंजली

झी युवावर 22 मे पासून सोमवार ते शुक्रवार, रात्री 8 वाजता एक नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेचे नाव आहे अंजली. ही मालिका रुग्णालयाच्या कारभारावर आधारित असून एका ...Full Article

ट्विटरने ब्लॉक केले परेश रावल यांचे अकाऊंट

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावल यांचे ट्विटर आकाऊंट ट्विटरने ब्लॉक केले आहे. त्यांचे अकाऊsट पाहू शकतो मात्र ते काही ट्विट करू शकत नाहीत. ...Full Article
Page 42 of 65« First...102030...4041424344...5060...Last »