|Saturday, September 22, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनभव्यदिव्य स्वप्नांचा पाठपुरावा आलिशानमध्ये

मराठी नाटक आणि मराठी माणूस यांची एकमेकांची साथ पूर्वापार आहे. मराठी माणूस हा नाटकवेडा आहे, असे पूर्वी म्हटले जायचे. मात्र, सध्या मराठी नाटकांचा प्रेक्षक दिवसेंदिवस रोडावतो आहे, अशी तक्रार नाटय़निर्मात्यांसह अनेक रंगकर्मी करत आहेत. याची कारणे अनेक असली आणि ती सर्वांना माहीत असली तरीही मराठी नाटकांवर रुसलेल्या रसिकांना पुनश्च रंगभूमीकडे वळविण्यासाठी नाटय़सफष्टीत नवनवीन प्रयोग होत आहेत. असाच नवा प्रयोग ...Full Article

अशोक पत्कींच्या मुलाचे रुपेरी पडद्यावर आगमन

मराठी सिनेसफष्टीत नेहमीच वेगवेगळय़ा विषयांवरील सिनेमे बनत असतात. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळताना नरेश बिडकर यांनीही अशाच एका नाविन्यपूर्ण विषयावर सिनेमा बनवला आहे. ‘वन्स मोअर’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात आशुतोष ...Full Article

बोगदा चित्रपटासाठी तलाव स्वच्छता अभियान

सिनेमातील दृश्य पडद्यावर उत्कृष्ट पद्धतीने सादर करण्यासाठी, पडद्यामागील कलाकारांचा भरपूर कस लागलेला असतो. त्यासाठी अनेक प्रतिकूल परिस्थितीतून त्यांना मार्ग काढावे लागतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शित ‘बोगदा’ ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चनचा ‘फन्ने खान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘कारवाँ’ हा वेगळय़ा धाटणीचा सिनेमा भेटीस येणार आहे. मराठीमध्ये ‘पुष्पक विमान’ हा चित्रपट रिलीज ...Full Article

मिशन इम्पॉसिबल फॉलआऊटमध्ये टॉम क्रूझचा डॅशिंग अवतार

इम्पॉसिबल मिशन फोर्सचे एक आव्हान फोल ठरल्यानंतर या फोर्समध्ये फूट पडली. पण या फोर्सचा भाग असलेल्या एथान हंटने आपली लढाई सुरू ठेवली. त्यावेळी त्याच्याविरोधात अनेक निर्माण झाले. या सगळय़ावर ...Full Article

पेशवाई काळावर आधारित बाजी ही मालिका

झी मराठीवरील ग्रहण ही मालिका संपल्यानंतर आता तिच्या जागी पुन्हा एकदा शंभर भागांचीच मर्यादित कथा असलेली बाजी ही नवीन मालिका दाखवली जाणार आहे. पेशवाईच्या उत्तरार्धात मराठेशाही संपवण्यासाठी इंग्रजांनी निजामाशी ...Full Article

स्पर्धेतील विजय हा मैलाचा दगड असावा, पण अंतिम ध्येय नाही : महेश काळे

ऑनलाईन टीम / पुणे : रिऍलिटी शोमधील विजय हा मैलाचा दगड असावा, अंतिम ध्येय नसावे, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांनी व्यक्त केले. महेश काळे ...Full Article

पिप्सीचे गूज गाणे

लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या ‘पिप्सी’ या चित्रपटातील नुकतेच गूज हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळय़ातून ...Full Article

संजय जाधव यांचे नवे संकेतस्थळ सुरू

सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांच्या वाढदिवशी त्यांचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. संजय जाधव यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांना एक आगळं गिफ्ट मिळालंय. संजय जाधव यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ...Full Article

नवख्या कलाकारांसोबत स्वानंद किरकिरेंचा अभिनय

प्रख्यात अभिनेता अक्षयकुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसफष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वत: अक्षयकुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच ...Full Article
Page 6 of 72« First...45678...203040...Last »