|Sunday, July 21, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

‘यारी’ अल्बमवर प्रेक्षकांच्या उडय़ा

ऑनलाईन टीम / मुंबई : गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘यारी’ अल्बमला प्रेक्षकांचे भरघोस प्रतिसाद मिळाले  आहे. आतापर्यंत या गाण्याला 50हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. दिग्दर्शक मयुर सूर्यवंशी यांनी मैत्रीच्या प्रेमावर आधारित ‘यारी’नावाचे अल्बम प्रेक्षकांचा भेटीला आणले होते.  याबाबत बोलताना दिग्दर्शक मयुर सूर्यवंशी  म्हणाले, “या अल्बमला मिळालेले यश पाहून आम्हला आनंद मिळत आहे. लवकरच आम्ही नवीन कल्पना घेऊन येणार आहोत.’  Full Article

कथेतून सुरू झालेली प्रेमकथा अनामिका

झी युवावरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली गुलमोहर ही मालिका हृदयस्पर्शी आणि सुंदर प्रेमकथांमुळे तरुणांच्या मनाचा ठाव घेत आहे. आताची पिढी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेली आहे. मग ते प्रेमी ...Full Article

जंगलात दडलेलं रहस्य ऍनिहिलेशन

एका मिशनवर असलेले अमेरिकेतील सैनिक जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. त्यापैकी प्रत्येक सैनिकाचा मृत्यू होतो. फक्त एकच सैनिक या जीवघेण्या जंगलातून सुखरूप परत येतो. पण तो गंभीर जखमी झालेला असतो. ...Full Article

रुपेरी पडद्यावर चाखता येणार ‘गुलाबजाम’चा गोडवा

अन्न हे पूर्णब्रम्ह हे ब्रीदवाक्य मनापासून जपणारा आपला महाराष्ट्र म्हणजे खाद्यपदार्थांचे माहेरघरच आहे आणि पंगत म्हटल्यावर डोळय़ांसमोर रुचकर पदार्थांनी सजलेले ताट समोर येते. आपल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम ...Full Article

‘प्रभो शिवाजी राजा’मध्ये शिवरायांचा जयघोष करणारे गीत

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व. त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे कठीणच आहे. त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपल्याला स्वातंत्र्य ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अय्यारी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर मराठीमध्ये ‘गुलाबजाम’ आणि ‘प्रभो शिवाजी राजा’ हा ऍनिमेशनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार ...Full Article

व्हेलेंटाइन व्हाया Whats Up लग्न

ऑनलाईन टीम / पुणे         ‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट ठरली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री ...Full Article

नाना पाटेकर यांचा आगळावेगळा ‘आपला मानूस’

वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि अजय देवगण निर्मित ‘आपला मानूस’ या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून तो 2018 मधील प्रमुख आकर्षण ठरला आहे. चित्रपटामधील ...Full Article

जिया वाडकर म्हणतेय परी हूँ मै

रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची कन्या जिया वाडकर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. योगायतन फिल्म्सची निर्मिती असलेल्या ‘परी हूँ ...Full Article

माधुरीसोबत झळकणार सुमित राघवन

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत सगळय़ांचीच संक्रांत आपल्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाच्या टायटल टीजरने गोड करणाऱया माधुरीच्या या चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सध्या मलेशियात सुरू आहे. माधुरीसोबत या चित्रपटात ...Full Article
Page 60 of 110« First...102030...5859606162...708090...Last »