|Thursday, January 17, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनया आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘बाहुबली 2’चा बोलबाला बॉक्सऑफिसवर कायम राहणार असल्याचे दिसत आहे. कारण स्निफशिवाय कोणताही बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होणार नाही. मराठीमध्ये कोणताही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. हॉलीवूडमध्ये ‘गार्डियन्स ऑफ गॅलेक्सी व्हॉल्युम 2’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. संकलन : अपूर्वा सावंत, मुंबईFull Article

ललित प्रभाकर आणि नेहा महाजनची हटके जोडी

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यामध्ये चाललेल्या कोल्ड वॉरचं कोडं त्यांच्या सर्व चाहत्यांना पडले होते. दोघांचे ट्विटरवर जोरदार भांडण झाले. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा ...Full Article

‘बाहुबली 2’ची पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई

आनलाईन टीम/ मुंबई दिग्दर्शक एसएस राजमौली आणि प्रभास यांच्या बाहुप्रतिक्षित ‘बाहुबली 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून नवीन रेकॉर्ड करण्यास सुरूवात केली आहे. रिलीज होण्याआधीच 500 कोटींची कमाई करणाऱया चित्रपटाची ...Full Article

कट्टापाने बाहुबलीला का मारले ? आज मिळणार उत्तर

ऑनलाईन टीम / मुंबई  : कट्टापाने बाहुबलीला का मारले या बहुप्रतीक्षित प्रश्नाचे उत्तर आज प्रक्षकांना मिळणार आहे. कारण गेल्या वर्षांपासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. आज अखेर ‘बाहुबली 2’ ...Full Article

शिवम वानखेडे टू मॅडचा अस्सल डान्सर

कलर्स मराठीवर सुरू झालेल्या टू मॅड महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नफत्यातील मॅडनेसने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. तसेच स्पर्धकांनी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना ...Full Article

श्रद्धा कपुर साकरणार सायना नेहवालची भूमिका

ऑनलाईन टीम / मुंबई : बडमिंटनपटू सायन नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सायनाची भूमिका साकारणार आहे. स्वतः श्रद्धा कपूरने ...Full Article

हे भवानी गीतामधून प्रेमाचा बंध उलगडणार

संगीत क्षेत्रात आपले दमदार पाऊल टाकत पदार्पणातच युवा पिढीवर गारुड घालणाऱया व्हिडिओ साँग्सची निर्मिती करून संगीतसफष्टीत आपले दमदार पाऊल टाकत नव्या दमाचे नवे गायक, गीतकार, संगीतकार निर्माण करण्यासाठी सरसावलेल्या ...Full Article

रिलीजआधीच ‘बाहुबली 2 ’चे बुकिंग फुल्ल

ऑनलाईन टीम / मुंबई  : मोस्ट अवेटेड ‘बाहुबली 2’हा सिनेमा अवघ्या तीन दिवसात म्हणजेच 28 एप्रिलला रिलीज होणार आहे . रिलीजआधीच बाहुबली 2 चे बुकिंग फुल्ल केले आहे. देशभरातील ...Full Article

मुक्ता बर्वे-सुबोध भावे नऊ वर्षांनी एकत्र झळकणार

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘एक डाव भूताचा’ या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार ...Full Article

माझ्या राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार

ऑनलाईन टीम / मुंबई   : “मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळाला आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर तोही परत घ्या’, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने दिली आहे. अक्षय ...Full Article
Page 68 of 87« First...102030...6667686970...80...Last »