|Sunday, July 22, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनतायक्वांदो खेळाडू झाला अभिनेता

नशीब एखाद्याला कुठे, कसं घेऊन जाईल हे काहीच सांगता येत नाही. हाच अनुभव आला हिमांशू विसाळे या तायक्वांदो खेळाडूला… आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला हा खेळाडू आता ‘सोबत’ या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येत आहे. कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला ‘सोबत’ हा चित्रपट 25 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हिमांशू विसाळेबरोबर मोनालिसा बागल नायिकेच्या भूमिकेत आहे. ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी जॉन अब्राहमचा बहुप्रतिक्षीत ‘परमाणु’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ रिलीज होणार आहे. याशिवाय ‘सोबत’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या ...Full Article

देशाच्या भविष्याचा वेध घेणारा महासत्ता 2035

फौज डेडपूलची कमाल आणि धम्माल पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. लहान म्युटंट असलेल्या रसेलचे अपहरण झालेले आहे. केबल नावाचा खलनायकी प्रवृत्ती असलेला एक सैनिक रसेलचे अपहरण करतो. रसेलला ...Full Article

डेडपूलची भन्नाट फौज

डेडपूलची कमाल आणि धम्माल पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. लहान म्युटंट असलेल्या रसेलचे अपहरण झालेले आहे. केबल नावाचा खलनायकी प्रवृत्ती असलेला एक सैनिक रसेलचे अपहरण करतो. रसेलला केबलच्या ...Full Article

या गाण्याद्वारे अवधूतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन

‘सूर नवा ध्यास नवा’ या रिऍलिटी शोमधून नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबी लवकरच ‘वाघेऱया’ या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. रिऍलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खूश होऊन ...Full Article

उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल करण्यासाठी बच्चे कंपनीला वायूचे निमंत्रण

एक कोवळं रोपटं… त्याच्या जागेवर आनंदाने डोलणारं…. अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं? कोल्हापुरात आपल्या घरात.. अंगणात… मित्रांमध्ये…रमलेला हा मुलगा…वायू…. त्याला अचानक उचलून मुंबईत आईवडिलांनी आणलं… गोंधळलेल्या… ...Full Article

भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला चित्रपट ‘ महासत्ता २०३५’ !

ऑनलाईन  टीम / मुंबई  : आपल्या देशाला स्वात्यंत्र मिळून ७० वर्षे झाली तरी अजून पर्यंत भारताची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. इंग्रज सोडून गेल्यानंतर ‘आपल्या’ लोकांच्या हातात सत्ता आली. ...Full Article

मालवणी भाषेच्या गोडव्यातला ‘रेडू’

 काय गो, काय करतंस?, किंवा तुका-माका, हय खय हे शब्द कानी पडले की समोरचा व्यक्ती मालवणी आहे हे हमखास कळते. मालवणी माणसांचा प्रेमळ आणि तितकाच असलेला मिश्कील स्वभाव त्यांच्या ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘रेडू’, ‘मंकी बात’, ‘वाघेऱया’, ‘महासत्ता 2035’ हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर कोणताही बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हॉलीवूडच्या ‘डेडपूल 2’ या चित्रपटाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार ...Full Article

गायक – संगीतकार हिमेश रेशमिया दुसऱयांदा विवाहबंधनात

ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. अभिनेत्री सोनम कपूर उद्योगपती आनंद अहुजासोबात, तर नेहा धुपिया अंगद बेदीसोबात विवाहरबंधनात अडकले आहे. त्यानंतर आता गायक-संगीतकार हिमेश ...Full Article
Page 7 of 66« First...56789...203040...Last »