|Monday, June 18, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनबॉलिवूडमध्ये टायगरची डरकाळी; बागी 2 चा 112 कोटींचा गल्ला

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बागी-2’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सध्या धूमाकूळ घातला आहे. आठवडाभरात या चित्रपटाने 112.85 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱया चित्रपटांमध्ये बागी तिसऱया क्रमांकावर आहे. या वर्षी संजय लिला भन्साळींच्या ‘पद्मावत’ने 286.24 कोटी तर ‘सोनू कि टिटू की स्वीटी’ या चित्रपटाने ...Full Article

उमेश आणि तेजश्रीचा आशावादी ‘ असे ही एकदा व्हावे ’…..

माणसाच्या जीवनात येणाऱया विविध नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य ठरत असते. प्रत्येक नात्यातील कांगोरे आणि जबाबदारी पेलताना असे ही एकदा व्हावे या आशेवर प्रत्येक व्यक्ती मार्गक्रमण करत असतो. नात्याच्या याच ...Full Article

दिनुच्या सासूबाई राधाबाई नाटक पुन्हा रंगभूमीवर…

मराठी रंगभूमीवरील फार्ससम्राट बबन प्रभू यांचे गेली चार दशके गाजत असलेले ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे नाटक आता पुन्हा रंगभूमीवर आले आहे. विनोदाचा बादशहा संतोष पवार या नाटकाचे दिग्दर्शन करत ...Full Article

स्त्रीशक्ती तीन रुपं दाखवणारं कुंकू, टिकली आणि टॅटू

नियमांची चौकट, परंपरांचं ओझं एका स्त्राrवर थोपवलेलं असतं.  हे नियम तिच्याच घरच्यांनी, आपल्याच समाजाने लादलेलं असते. यामुळं तिचं संपूर्ण आयुष्यच ती जबाबदारी पार पाडण्यात जातं. परंतु, हे चित्र आता ...Full Article

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची आगळीवेगळी गोष्ट

आपण फकस्त लडायचं आपल्या राजांसाठी… आन् स्वराज्यासाठी…! या एकाच ध्येयाने हजारो हात स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांच्या मदतीला आले होते. ‘रयतेचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱया शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती वेगळी सांगण्याची ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी उमेश कामत आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘असे ही एकदा व्हावे’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर इरफान खानची भूमिका असलेला ‘ब्लॅकमेल’ हा हिंदी ...Full Article

कलेच्या वेडापायी त्याने खाकीला केला रामराम

अमिताभ बच्चन, अजय देवगण, सलमान खान, आमीर खान, अक्षय कुमार आणि अनेक सुपरस्टार्सने खाकी वर्दी चढवून चित्रपटात नायकाच्या भूमिका वठवल्या. सिने कलाकारांनाच नाही तर खाकी वर्दीचे आकर्षण सर्वांनाच आहे. ...Full Article

‘पाणी फाऊंडेशनसाठी’ आमिर देणार दोन महिने

ऑनलाईन टीम / पुणे : आमिर खानची जादू फक्त बॉक्स ऑफिसपूरती मर्यादित नाही. तर ते आपला प्रभावाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमही राबवत असतात. आमिर खान आपल्या व्यस्त शेडय़ूलमधून दोन महिने ...Full Article

घाडगे ऍण्ड सून मालिकेचे दोनशे भाग पूर्ण

घाडगे ऍण्ड सून ही मालिका सुरू झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता 200 भागांचा पल्ला गाठला आहे. घाडगे सदनमध्ये ...Full Article

बकेट लिस्ट चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

ऑनलाईन  टीम / मुंबई : बॉलिवूडची मराठमोळी अप्सरा माधुरी दीक्षित मराठीत अवतरणार हे ऐकल्यापासून तिचा पहिला – वहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ ची झलक पाहण्यासाठी सगळेच आसुसले होते. माधुरीच्या ...Full Article
Page 8 of 62« First...678910...203040...Last »