|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनप्रेक्षकांच्या ध्यानी आणि मनी रुजणारा ध्यानीमनी

  महेश मांजरेकर निर्मित नटसम्राट चित्रपटाने 2016 ची सुरुवातच जबरदस्त केली होती आणि आताही महेश मांजरेकर निर्मित ‘ध्यानीमनी’ या 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट जबरदस्त उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. संपूर्ण मराठी सिनेसफष्टीचे विशेष लक्ष आणि हिंदी सिनेसफष्टीची उत्सुकता या चित्रपटाकडे लागून राहिली आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी, मराठी चित्रपटाचे भरभरून कौतुक देखील करत आहेत. बिग बी आणि ...Full Article

माधुरी बनली वरूण – आलियाची डान्सगुरू

ऑनलाईन टीम / मुंबई  : धकधक गर्ल माधुरी दिक्षितने वरूण-आलियाला ‘तम्मातम्मा 2’ हे गाणे आखेर सोशल मिडीयावर रिलिज करण्यात केले आहे. काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितने ‘तम्मातम्मा 2’ गाणे तुमच्या भेटीला ...Full Article

चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार अरविंद केजवरील यांचा प्रवास

ऑनलाईन टीम / मुंबई : आत्मचरित्रवर चित्रपटांची सध्या बॉलिवूडमध्ये चलती आहे, काही प्रसिध्द चेहरे, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून वेगळेच छाप पाडणारी व्यक्तिमत्त्व यांचा प्रवास उलगडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ...Full Article

हृदयांतरला नटराजाचा आशीर्वाद

गेली तीन दशकं सिनेसफष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नफत्यदिग्दर्शन करताना दिसणार आहेत. पॅशन डिझायनर- दिग्दर्शक विक्रम फडणीस ह्यांच्या हृदयांतर या पहिल्या मराठी चित्रपटातल्या ...Full Article

नागराज मंजुळेंच्या चित्रपटात झळकणार बीग बी

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘सैराट’ या चित्रपटामुळे मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे, त्याच्या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारणार आसल्याची ...Full Article

माणूस-एक मातीमध्ये सिद्धार्थ जाधवचा हटके लूक

आताच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांचा कसा विसर पडतो याचं चित्रण करणारा  ‘माणूस एक माती’ हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. या ...Full Article

अनुष्काच्या‘फिल्लौरी’चा ट्रेलर प्रदर्शित

ऑनलाईन टीम / मुंबई : आपल्या वेगवेगळय़ा भुमिकेतून प्रक्षकांचे मन जिकणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणखी एक चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. तिचा बहुचर्चित ‘फिल्लौरी’या चित्रपटाच्या ट्रेलर नुकताच प्रदर्शित ...Full Article

शारदा संगीत विद्यालयाची नव्वदी

मुंबईतील शारदा संगीत विद्यालय ही शास्त्राrय संगीत क्षेत्रातील एक अग्रेसर आगळी वेगळी संस्था आहे. आपल्या कार्याने केवळ जनमानसातच नाही तर मान्यवर कलाकार आणि इतर संस्थांच्या कौतुकास पात्र ठरलेली ही ...Full Article

‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’चा पहिला पोस्टर रिलिज

ऑनलाईन टीम / मुंबई : अभेनेत्री श्रध्दा कपूर आगामी चित्रपट ‘हसीना -द क्वीन ऑफ मुंबई’या चित्रपटाच्या प्रोमोशनासाठी सज्ज झाली असून नुकताच तिने या चित्रपटाचा पोस्टर सोशल मिडियावर शेअर केला ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये ‘फुगे’ आणि ‘ध्यानीमनी’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हिंदीमध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी 2’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडमध्ये कोणताही ...Full Article
Page 87 of 94« First...102030...8586878889...Last »