|Saturday, September 22, 2018
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन‘सूर नवा ध्यास नवा’चे लिटल चॅम्प्स पर्व

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा कार्यक्रमामधील गायकांनी गायलेली विविध शैलींमधील गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. एक आश्चर्याचा सुखद धक्का या गायकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये पॅप्टनसना तसेच प्रेक्षकांना दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. म्हणूनच सूर नवा ध्यास नावाच्या पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर आता कलर्स मराठी घेऊन येत आहे ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीतले सॉरी, यंग्राड आणि गोटय़ा हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘संजू’ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर असलेली हवा लक्षात घेता कोणताही बॉलीवूड तसेच हॉलीवूडचा ऍण्ट मॅन चित्रपट रिलीज होणार ...Full Article

तीन दशकांनंतर ‘मामला चोरीचा’पुन्हा रंगमंचावर

लेखक वसंत सबनीस लिखीत स्वतंत्र सामाजिक विनोदी नाटक ‘मामला चोरीचा’ पुन्हा एकदा रंगमंचावर नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तब्बल 32 वर्षानंतर हे नाटक पुन्हा नव्या रुपात रंगभूमीवर येत ...Full Article

‘संगीत सम्राट पर्व 2’मध्ये आदर्श शिंदे, राहुल देशपांडे यांची जुगलबंदी

झी युवावरील संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा संगीत सम्राट या कार्यक्रमाचे दुसरे पर्व घेऊन सज्ज झाले आहे. हे ...Full Article

चार मित्रांची धम्माल गोष्ट टॅग

आगामी ‘टॅग’ या चित्रपटामध्ये चार मित्रांची धम्माल गोष्ट पाहायला मिळणार आहे. केविन, बॉब, चिली आणि होगन हे जीवाभावाचे मित्र आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणाऱया घडामोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ...Full Article

‘यंग्राड’ 6 जुलैला चित्रपटगृहात

पुणे / प्रतिनिधी :  दिग्दर्शक मकरंद माने यांचा ‘यंग्राड’ हा मराठी चित्रपट येत्या 6 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. विठ्ठल पाटील प्रॉडक्शन, फ्युचरवर्क्स मीडिया लिमिटेड व फँटम ...Full Article

तू माझा सांगातीमध्ये तुकोबांना विठ्ठल दर्शनाची आस

कलर्स मराठीवरील मालिका ‘तू माझा सांगाती’मध्ये प्रेक्षकांना संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत, मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ संत तुकाराम. तुकोबांच्या अभंगवाणीने प्रत्येक मराठी मनात ...Full Article

झिंग प्रेमाची एक सांगितीक लव्ह स्टोरी

प्रेम एक अशी भावना आहे की वर्षानुवर्षे त्यावर जगभरातील चित्रकर्मी चित्रपट बनवीत आलेत आणि पुढेही बनवतील. प्रेमात असलेल्या व्यक्ती अंगावर मोरपीस फिरवल्याप्रमाणे वावरत असतात. त्यांना संपूर्ण जग सुंदर दिसत ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सध्या भरपूर चर्चा आहे. तर ‘झिंग प्रेमाची’ हा मराठी चित्रपट रिलीज होणार आहे. ‘टॅग’ ...Full Article

बिग बॉसचे घर प्रेक्षकांच्या दारी

अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस… हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमाबद्दलच्या बऱयाच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. मग ...Full Article
Page 9 of 72« First...7891011...203040...Last »