|Thursday, July 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

[youtube_channel num=4 display=playlist]

मकोकाच्या धर्तीवर युपीकोका लागू होणार

लखनौ  उत्तरप्रदेशात सत्तेत आल्यापासून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने गुंड आणि गुन्हेगारांच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. आता योगी सरकार राज्यात मकोकाच्या धर्तीवर युपीकोका लागू करण्याची तयारी करत आहे. या प्रस्तावाला आजपासून सुरू होणाऱया विधानसभा अधिवेशनात मांडले जाईल. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्यात गुंडगिरी आणि संघटीत गुह्यांच्या विरोधात धडक कारवाई होणार आहे. संघटीत गुह्यांच्या शेणीत खंडणी वसूल करणे, ...Full Article

अमेरिकेला पाकिस्तानचा उबग

दोन्ही देशांमध्ये दुरावा : भारताचे महत्त्व अमेरिकेला मान्य वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन पाकिस्तानसोबत भागीदारी करण्यास आता अमेरिकेला कोणताही उत्साह वाटत नाही. मागील काही वर्षांमध्ये पाक आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये दुरावा आला आहे. ...Full Article

उत्तर कोरिया ठरेल आण्विक शक्ती : किम

सेऊल  उत्तर कोरियाला जगातील सर्वात मोठी आण्विक शक्ती असणारा देश ठरवू इच्छितो असे वक्तव्य हुकुमशहा किम जोंग उन याने केले. शस्त्रास्त्र तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या विकासाद्वारे किम याने जगाला याचे ...Full Article

अमरनाथ यात्रेतील मंत्रोच्चारावर बंदी

जयघोषाला एनजीटीचा मज्जाव :  आदेशावर भाजपने केली टीका वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) अमरनाथ यात्रेत जयघोष करणे आणि मंत्रांच्या उच्चारणावर बंदी घालण्याचा आदेश दिला. एनजीटीने अमरनाथला शांतता ...Full Article

दुसऱया टप्प्यासाठी भाजपची व्यूहनीति

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी दुसऱया टप्प्याचे मतदान होईल. पहिल्या टप्प्यात मतदान कमी झाल्याने भाजपने दुसऱया टप्प्यासाठी कंबर कसली आहे. भाजप नेतृत्वाकडून निर्देश मिळाल्यानंतर पक्षाचे सर्व जिल्हाप्रमुख आणि उमेदवार मंगळवार ...Full Article

काँग्रेसचा एकतर्फी विजय होणार !

राहुल गांधी यांनी मुलाखतीत व्यक्त केला आशावाद : निकाल चकित करणारे ठरतील गुजरात निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस अगोदर काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी ...Full Article

काश्मीरच्या भाजप कार्यकर्त्याला दहशतवाद्यांची अमानुष मारहाण

सैन्यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याची धमकी श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये एका भाजप नेत्याच्या हत्येनंतर आता हैराण करणारी चित्रफित समोर आली. यात भाजपचा कार्यकर्ता मोहम्मद मकबूल भट याला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ...Full Article

बँक खाते-आधार जोडणी कालावधी वाढविला

नवी दिल्ली / वृत्तसंस्था बँक खाते आणि आधार क्रमांक यांच्या जोडणीचा 31 डिसेंबर 2017 हा अंतिम कालावधी सरकारने रद्द केला आहे. नवा कालावधी लवकरच घोषित केला जाणार आहे. सर्वोच्च ...Full Article

कोळसा घोटाळा प्रकरणी मधू कोडा दोषी

तीन तत्कालीन अधिकाऱयांनाही होणार शिक्षा  नवी दिल्ली / वृत्तसंस्था झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा आणि तीन तत्कालीन अधिकाऱयांना कोळसा घोटाळाप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. तसेच चार आरोपींची निर्दोष सुटकाही ...Full Article

‘रामसेतू’ मिथक नसून सत्य !

‘सायन्स चॅनेल’ने पुराव्यांसह केले सिद्ध वॉशिंग्टन / वृत्तसंस्था पुरातन काळी प्रभू रामचंद्रांनी भारतातून सध्याच्या श्रीलंकेत जाण्यासाठी सेतू बांधला होता काय, हा प्रश्न आजही भारतीयांच्या जिव्हाळय़ाचा आहे. कोटय़वधी भाविकांचा विश्वास ...Full Article