|Friday, November 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयपाणबुडीतून नौकाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : नौदलाने कल्वरी पाणबुडीतून एक नौकाविरोधी क्षेपणास्त्राचे पहिल्यांदाच प्रक्षेपण करण्यात आले, जे यशस्वी ठरल्याचे सांगण्यात आले आहे. अरबी समुद्रात गुरुवारी एका चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. यामुळे आपली युद्धक्षमता वाढल्याचे नौदलाचे मानणे आहे. कल्वरी पाणबुडी ही स्कॉर्पिन श्रेणीची आहे. या शेणीच्या 6 पाणबुडय़ा देशात बनत असून यात हे नौकाविरोधी क्षेपणास्त्र तैनात केले जाणार आहे. ही क्षेपणास्त्रs ...Full Article

रेल्वे तिकिटासाठी लवकरच आधार कार्ड होणार सक्तीचे

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : रेल्वेच्या तिकिटासाठी आता लवकरच आधार कार्ड सक्तीचे केले जाणार आहे. तिकिट दलालांकडून होणाऱया ऑनलाईन तिकिट खरेदी गैरप्रकार रोखण्यासाठी हा नियम करण्यात येणार आहे. रेल्वे तिकिटासाठी ...Full Article

गुजरातच्या गृहमंत्र्यांवर बूटफेक

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : गुजरात विधानसभेबाहेर पत्रकारांशी संवाद साधत असताना गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्यावर बूट फेकल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...Full Article

…तर आमच्याकडे पर्याय खुले : गडकरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र येण्याची गरज आहे. यातच मराठी माणसाचे हित आहे. मात्र, एकत्र यायचे की नाही हे शिवसेनेने ठरवावे. ते ...Full Article

2050 पर्यंत भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सध्या जगभरात मुस्लिम धर्मीयांची संख्या ख्रिश्चन धर्मीयांपेक्षा कमी आहे. मात्र, लोकसंख्येचा विचार केलास मुस्लिम धर्म जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. 2050 पर्यंत ...Full Article

युद्धासाठी तयार रहा : पर्रीकर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सध्या काही फोटो पसरत आहेत. या क्षणाला माझ्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. मात्र, हे फोटो विचलित करणारे आहेत. आपण कोणत्याही प्रकारच्या युद्धासाठी सज्ज ...Full Article

निवासी कॉलेजमध्ये महिलांना प्रवेश बंदी ; तेलंगणा सरकारचा अजब फतवा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राज्याच्या समाज कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयात फक्त अविवाहित महिलांना शिकण्याची परवानगी असेल असा अजब फतवाच तेलंगणा सरकारने काढला. तेलंगणा राज्यात सध्या 23 ...Full Article

…आणि भाजपवाले कम्पाउंडर : लालूप्रसाद यादव

ऑनलाईन टीम / लखनौ : मी निवडणुकांचा डॉक्टर आहे आणि भाजपवाले कम्पाउंडर आहेत, असे म्हणत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी भाजप आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका ...Full Article

भारताकडून 39 पाकिस्तानी कैद्यांची सुटका

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  भारताने बुधवारी पाकिस्तानी नागरिकांची कारागृहातून सुटका केली. यात 18 मच्छिमार आणि अन्य 21 कैद्यांचा समावेश आहे. यातील 21 कैद्यांनी त्यांना सुनविण्यात आलेली शिक्षा ...Full Article

26/11  हल्ल्याचा पुन्हा एकदा तपास करा : भारताने पकिस्तानला ठणकावले

ऑनलाईन टीम / मुंबई :  भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदह मुंबई  26/11  दहशतवादी हल्ल्याचा तपास करत जमात -उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदवर दहशतवादी विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करायला सांगितले आहे. पाकिस्तानने भारताकडे ...Full Article