|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयअमेरिकेतून आउटसोर्स रोखण्यासाठी विधेयक

भारतात आउटसोर्स होऊ शकणार नाही काम : काँग्रेसमध्ये पुन्हा विधेयक सादर वॉशिंग्टन/ वृत्तसंस्था अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये शुक्रवारी पुन्हा विधेयक सादर करण्यात आले, ज्यात तेथील कंपन्यांना विदेशात आपले कॉलसेंटर्स उघडण्यापासून रोखण्याची तरतूद नमूद आहे. आउटसोर्स करणाऱया कंपन्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा मदत मिळू नये अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. या विधेयकाचा उद्देश भारतासारख्या देशांमध्ये रोजगाराच्या हस्तांतरणावर कायमची बंदी ...Full Article

सादर होण्यापूर्वीच केरळचा अर्थसंकल्प उघड ?

विधानसभेत विरोधकांचा गोंधळ : अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तिरुअनंतपुरम/ वृत्तसंस्था विधानसभांमधील गोंधळ काही नवी गोष्ट नाही. परंतु केरळ विधानसभेत शुक्रवारी ज्या आरोपावरून गोंधळ झाला तो, भारतीय राजकारणात बहुधा पहिल्यांदाच ऐकला ...Full Article

ट्रम्प यांचे ऍटर्नी जनरलही वादात

रशियाशी गुपचूपपणे चर्चा केल्याचा खुलासा वॉशिंग्टन / वृत्तसंस्था राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत सामील दिग्गज व्यक्ती रशियाच्या संपर्कात असल्याचा आरोप डेमोक्रेटिक पार्टी सातत्याने करत आली आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष ...Full Article

तिरूपतीला चार कोटी बंद नोटांचे दान

तिरूमला तिरूपती देवस्थानसमोर चिंता, रिझर्व्ह बँकेला माहिती पत्र पाठवले, वृत्तसंस्था / तिरूमला तिरूमला तिरूपती देवस्थानसमोर बंद करण्यात आलेल्या नोटांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. डिसेंबरनंतर मंदिरातील हुंडय़ांमध्ये 4 कोटीच्या बंद ...Full Article

राजस्थानात ट्रक-जीप यांच्या धडकेत 17 जणांचा मृत्यू

हनुमानगढ  राजस्थानच्या हनुमानगढनजीक एक जीप आणि ट्रकच्या धडकेमुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. जीप एका ट्रकला मागे टाकण्याचा प्रयत्न करत असताना समोरून दुसरा ट्रक आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याचे ...Full Article

पुलवामा येथे जवानांवर ग्रेनेड हल्ला, एक नागरिक ठार

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामाच्या मुरन भागात शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेडहल्ला केला. जवानांपासून काही अंतरावरच ग्रेनेड येऊन पडला आणि त्याचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटात सीआरपीएफचा एक ...Full Article

दलाई लामांचे अरुणाचलमध्ये स्वागत करणार भारत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था चीनच्या इशाऱयाकडे भारताने दुर्लक्ष केले आहे. तिबेटी धर्मगुरु दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौऱयावर शेजारी देशाच्या विरोधाला धुडकावून लावत भारताने दलाई लामा एका धार्मिक यात्रेंतर्गत अरुणाचलमध्ये ...Full Article

भारतात राष्ट्रवाद शब्द बनविण्यात आला वाईट !

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर देखील रामजस महाविद्यालय वादानंतर वाढत चाललेल्या राष्ट्रवादी आणि राष्ट्रद्रोहींच्या चर्चेत उतरले आहेत. फक्त भारतातच राष्ट्रवाद शब्दाला वाईट ...Full Article

सोने-चांदीच्या दरात घसरण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून मागणीतही घट झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 275 रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा दर ...Full Article

जवान मॅथ्यूच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करणार : भामरे

ऑनलाईन टीम / नाशिक : आर्टीलरी सेंटरमध्ये रॉय मॅथ्यू या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येची सीबीआय आणि गृहमंत्रालयामार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे ...Full Article