|Sunday, November 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयट्रक-जीपमध्ये भीषण अपघात, 17 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / हनुमानगड : राजस्थानच्या हनुमानगड जिह्यातील हनुमानगड टाऊन परिसरात आज ट्रक आणि जीपमध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामधील 17 जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शेरगडपासून नौरंगदेसरच्या दरम्यान 24 प्रवासी असलेली जीप हनुमानगडच्या बाजूने येत होती. त्यावेळी प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने जीप ओव्हरलोड झाली. त्यामुळे जीप चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. समोरुन येणाऱया ...Full Article

दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; 30 सर्जरी मोफत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीच्या आरोग्य विभागाकडून लवकरच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. दिल्ली सरकार लवकरच 40 पेक्षा अधिक खासगी रुग्णालयात टायअप करणार आहे. त्यामुळे रुग्णांना ...Full Article

केरळमध्ये स्फोट , चार स्वयंसेवक जखमी

ऑनलाईन टीम / कोझिकोड : केरळमधील कोझिकोड जिह्यातील नदापुरम येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावयाजवळ स्फोट झाला आहे. या दुर्घनेत 4 स्वयंसेवक जखमी असून, या घटनेचा तपाश पोलीस करत आहेत. ...Full Article

जागतीक बँकेचे नोटबंदीला समर्थन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या सीएओ ख्रिस्टिलिना जॉर्जिया यांनी नोटाबंदीचे समर्थन केले आहे. नोटाबंदीमुळे काही लोकांना अडचणीचा सामना करावा लागला असला तरी याचा फायदा होणार असल्याचे ...Full Article

बारावीचा मराठी पेपर व्हॉट्स ऍपवर लीक

ऑनलाईन टीम / मुंबई  : राज्यात याच आठवडय़ात बरावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. गुरूवारी बारावीचा मराठीचा पेपर होता. परंतु, ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याआधी फुटल्याची माहिती समोर आली आहे. ...Full Article

केरळच्या मुख्यमंत्र्यांचे शीर उडविणाऱयास कोटीचे बक्षीस

वृत्तसंस्था /तिरूअनंतपुरम, उज्जैन : केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे शीर उडविणाऱयाला एक कोटीचे बक्षीस देऊ, अशी धक्कादायक घोषणा राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे (आरएसएस)  मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील प्रमुख डॉ. कुंदन ...Full Article

6 महिन्यात मिळणार ऑनलाईन औषधविक्रीस मंजुरी

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : केंद्र सरकारने ई-फार्मसीचे नियमन करण्याची योजना तयार केली आहे. 6 महिन्यात ई-फार्मसीचे नियम तयार केले जातील आणि याला कायदेशीर मंजुरी देखील मिळणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ...Full Article

चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहवू !

बीजिंग / वृत्तसंस्था : इस्लामिक स्टेटमध्ये सामील झालेल्या उइगूर दहशतवाद्यांनी चीनमध्ये परतण्याची घोषणा केली आहे. आपण चीनमध्ये रक्ताच्या नद्या वाहू अशी धमकी त्यांनी दिली आहे. उइगूर चीनच्या अल्पसंख्याक समुदायाचे ...Full Article

हाफिजनंतर दाऊदवर कारवाईचा विळखा

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : भारतीय तपास यंत्रणा दहशतवादी हाफिज सईदनंतर आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला घेरण्याची तयारी करत आहेत. भारताच्या नव्या प्रयत्नांनी दाऊदसाठी पाकिस्तानात अडचणी वाढल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...Full Article

अमरनाथ यात्रेसाठी आता वयाचे बंधन

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : प्रतिवर्षी 29 जूनपासून सुरू होणाऱया पवित्र अमरनाथ यात्रेसाठी 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना परवानगी न देण्याचा निर्णय अमरनाथ संस्थान मंडळाने ...Full Article