|Sunday, February 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसंरक्षण निर्मितीचे केंद्र होईल भारत

लष्करी सज्जतेला मेक इन इंडियामुळे मदत वृत्तसंस्था / नवी दिल्ली सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सशक्त प्रतिस्पर्धेच्या माध्यमातून भारताची लष्करी सज्जता पूर्ण होऊ शकेल. शस्त्रास्त्र यंत्रणेच्या स्वदेशी निर्मितीला पाठबळ देऊन हे लक्ष्य साध्य करता येईल. तसेच शस्त्रास्त्रनिर्मितीत आत्मनिर्भर होणेच उपखंडातील शांतता टिकविण्याचा मुख्य घटक ठरेल असा दावा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. आयात शस्त्रास्त्रांद्वारे अवलंबून राहत कोणताही देश युद्ध ...Full Article

अरुणाचलच्या नागरिकांना चीन युद्धाची भरपाई ?

1962 च्या युद्धावेळी लष्कराने घेतली होती जमीन : 55 वर्षांनंतर लोकांना सुखद धक्का वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 1962 च्या चीनसोबतच्या युद्धानंतर लष्कराद्वारे अरुणाचल प्रदेशमध्ये जमीन अधिग्रहित करण्यात आल्याच्या 55 वर्षांनंतर ...Full Article

चित्रपट निर्मात्या पार्वतम्मा राजकुमार यांचे निधन

बेंगळुरातील कंठीरवा स्टुडिओ आवारात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार प्रतिनिधी /  बेंगळूर कन्नड चित्रपट निर्मात्या आणि दिवंगत अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या पत्नी पार्वतम्मा राजकुमार (वय 77) यांचे बुधवारी पहाटे 4.30 च्या ...Full Article

आयएएस अधिकाऱयाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : राजधानी दिल्लीत एका आयएएस अधिकाऱयाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अशिष दहिया यांचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. दक्षिण दिल्लीच्या बेरसराय परिसरात ही ...Full Article

काबूलमध्ये स्फोट, ८० जणांचा मृत्यू, ३५0जण गंभीर जखमी

ऑनलाईन टीम / काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज सकाळी बॉम्बस्फोट झाले. यात ८० जणांचा मृत्यू  झाल्याचे  सांगण्यात आले आहे तर ३५० जण जखमी झाले आहेत स्फोटनंतर विदेश दूतावास परिसरात ...Full Article

कोकणात पावसाचा जोर वाढला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरी

ऑनलाईन टीम / मुंबई : देशात मान्सूनचे आगमन होताच राज्यात अनेक ठिकाणी मान्सुन पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी,देवगड मध्ये काल रात्री ...Full Article

भारत-जर्मनी संबंध नव्या उंचीवर

8 करारांवर स्वाक्षऱया :  व्यापार वाढणार, दहशतवादाविरोधात संयुक्त लढा, भारताची प्रगती कौतुकास्पद असल्याचे मर्केल यांचे उद्गार वृत्तसंस्था /  बर्लिन भारत आणि जर्मनी यांच्यात आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्याचा ...Full Article

विघटनवाद्यांनी दिली ना‘पाक’ कबुली

पाककडून पैसे मिळत असल्याचे केले मान्य वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जम्मू-काश्मीरच्या काही विघटनवाद्यांनी नेत्यांनी कथितरित्या पाकिस्तानकडून वित्तसहाय्य होत असल्याचे मान्य केले आहे. मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ...Full Article

दहशतवाद्यांकडून फेसबुकवर भारतविरोधी गरळ

पाकने बंदी घातलेल्या 41 दहशतवादी संघटना एफबीवर सक्रीय : आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांचाही यात समावेश वृत्तसंस्था / इस्लामाबाद पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या 64 दहशतवादी संघटनांपैकी 41 संघटना फेसबुकवर उघडपणे सक्रीय ...Full Article

जनावरांच्या खरेदी-विक्री बंदी निर्णयाला स्थगिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आठवडी बाजारामध्ये दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मंगळवारी स्थगिती दिली. याबाबत चार आठवडय़ांमध्ये केंद्रासह राज्य सरकारने आपली भूमिका ...Full Article