|Monday, May 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय‘नरेंद्र मोदी : दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम मासिकात मुखपृ÷ावर ठळक प्रसिद्धी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मोदींचा मुखपृ÷ावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख “दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता’’ असा केला आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप लेखक आतिश तासीर यांच्या लेखामध्ये करण्यात आला आहे. तासीर यांच्या ...Full Article

…तर संघाने मोदींना पंतप्रधान केले असते का? : मायावतींचा सवाल

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “…ते जन्माने ओबीसी असते तर रा. स्व. संघाने त्यांना पंतप्रधान केले असते का?’’ ...Full Article

प्रचारतोफांमधून राजकीय चिखलफेक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता मिळाली तर त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीत दोन दिवसांनी मतदान ...Full Article

तिसऱयांदा फेटाळला

लंडन / वृत्तसंस्था : भारतातील हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने सलग तिसऱयांदा फेटाळला आहे. वतीने युक्तिवाद करणाऱया वकिलांचं म्हणणं होतं, की जर  नीरव मोदींचे ...Full Article

सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दिलासा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वासंदर्भातील दाखल याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.  राहुल गांधी यांनी स्वखुषीने ब्रिटशचे नागरिकत्व स्वीकारले होते. दुहेरी नागरिकत्वाच्या तक्रारीवर निर्णय होईपर्यंत ...Full Article

समुद्रात पडलेला फोन देवमाशाने केला परत

ओस्लो  : नॉर्वेच्या हॅमरफेस्ट हार्बरमध्ये एका देवमाशाने महिलेचा समुद्रात पडलेला फोन परत आणून दिला आहे. या घटनेची चित्रफित आता समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी रशियन ...Full Article

चीनमध्ये मुस्लिमांना रोजा ठेवण्यास मनाई

बीजिंग / वृत्तसंस्था : चीनच्या शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांची ओळख संपुष्टात आणली जातेय. तेथे राहणाऱया मुस्लिमांवर कठोर निर्बंध लादले जात आहेत. रमझान सुरु होताच मुस्लीमबहुल शिनजियांग प्रांतात सरकारी अधिकारी, विद्यार्थी ...Full Article

ममतांवर बरसले मोदी

वृत्तसंस्था /पुरुलिया  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाप्युद्ध आता रंगत चालले आहे.  ममतादीदींना मोदींच्या कानाखाली मारायची आहे अस मला सांगितलं गेलं. ममतांनी मुस्कटात ...Full Article

बालाकोटचे सत्य मांडणारे संकेतस्थळ लक्ष्य

रोम / वृत्तसंस्था : बालाकोट येथील भारतीय वायुदलाच्या कारवाईत 170 दहशतवादी मारले गेल्याचे उघड करणारी इटालियन पत्रकार फ्रान्सेस्का मरीनो यांचे संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. फ्रान्सेस्का यांनीच ...Full Article

भारताच्या गुप्तचर यंत्रणांमुळे ‘एलईटी’ला अपयश

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था : श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यांच्या सर्व दोषींची ओळख पटली आहे. या हल्ल्याच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा ही ...Full Article
Page 11 of 1,586« First...910111213...203040...Last »