|Saturday, February 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयमहामार्गावर दारूबंदी कायम, अंतर मर्यादा मात्र घटवली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘दारूपेक्षाही जीवन महत्त्वाचे’ अशी ठाम भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारूबंदी कायम ठेवली आहे. तथापि अंतराची मर्यादा मात्र घटवण्यात आली आहे. याआधी महामार्गाच्या दोन्ही बाजूस 500 मीटरपर्यंत बंदी घातली होती ती आता 220 मीटरवर आणली आहे. तथापि हे अंतर 20 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱया परिसराला लागू होणार आहे. केंद्र सरकारने या निर्णयावर पुनर्विचार व्हावा, अशी याचिका ...Full Article

पाकिस्तानची भारताकडे मागणी

इस्लामाबाद  पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांचे मुंबईतील घर ही पाकिस्तानची मालमत्ता असून भारताने ती पाकला परत द्यावी, अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार मंगल प्रभात ...Full Article

स्वामींची याचिका न्यायालयाने फेटाळली

राम मंदिर प्रकरणाची सुनावणी वेगवान करण्यास नकार नवी दिल्ली / वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी त्वरित व्हावी, अशी मागणी करणारी भाजप नेते सुब्रम्हणियम स्वामी यांची याचिका ...Full Article

उत्तराखंडमध्ये मद्य विक्रीवर बंदी नाही

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती डेहराडून  चारधाम यात्रेसाठी प्रसिद्ध असणाऱया उत्तराखंडमधील रूद्रप्रयाग, चमोली आणि उत्तर काशी या तीन जिल्हय़ात मद्य विक्रीवर घालण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली ...Full Article

प.बंगाल भाजप अल्पसंख्याक मोर्चाची गोहत्येविरोधात मोहिम

वृत्तसंस्था/ कोलकाता एकीकडे अवैध कत्तलखान्यावर उत्तरप्रदेशमध्ये सुरू असलेली जोरदार कारवाई वादात असताना प.बंगालस्थित भाजप अल्पसंख्याक विभागाने मांसभक्षणाच्या दुष्परिणाबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ...Full Article

पंतप्रधान मोदींच्या ओडिसा दौऱयाला माओवाद्यांचा विरोध

रेल्वे स्थानकावर हल्ला करत घडविला स्फोट वृत्तसंस्था/ भुवनेश्वर एप्रिल महिन्यात होणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओडिसा दौऱयाच्या विरोधात माओ नक्षलवाद्यांनी शुक्रवारी ओडिसाच्या रायगड जिल्हय़ातील रेल्वेस्थानकावर हल्ला केला. यावेळी स्थानकात ...Full Article

काश्मिरी युवकांना भडकविण्यामागे पाकचा हात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली समाज माध्यमावरील खोटय़ा अपप्रचाराद्वारे भडकावून काश्मिरी युवकांना दहशतवादी मोहिमांवेळी सुरक्षा दलांवर हल्ला करण्यास उद्युक्त करण्यात पाकिस्तानचा हात आहे, असा घणाघाती आरोप गृहमंत्री राजनाथसिंग यांनी केला. काश्मीरमधील ...Full Article

महामार्गांवरील दारुबंदी कायम : सर्वोच्च न्यायालय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गानजीक मद्यविक्री करणाऱया दुकानमालकांना सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. तसेच 20 हजारांहून अधिक लोकसंख्येच्या परिसरातून जाणाऱया महामार्गांवरील दारुबंदीचा निर्णय कायम ठेवण्यात ...Full Article

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सीबीआयकडून चार्जशीट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि त्यांच्या पत्नीवर बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल केली. तसेच याप्रकरणी इतर नऊ ...Full Article

गोहत्या केल्यास होणार जन्मठेप ; गुजरात सरकारचा निर्णय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : गुजरातमध्ये जर कोणी आता गायींची हत्याप्रकरणात दोषी आढळल्यास तर त्या व्यक्तीस जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याबाबत गुजरात सरकारने विधानसभेत गाय संरक्षण कायद्यामध्ये ...Full Article