|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय4 दिवसात ‘गायब’ झाली कॅनडातील नदी

हवामान बदलाचा परिणाम : विरुद्ध दिशेला वळला प्रवाह वृत्तसंस्था/ यूकॉन हवामान बदलाचा अत्यंत प्रतिकुल परिणाम आता जगाच्या नद्यांवर देखील होऊ लागला आहे. हवामानात बदलामुळे कॅनडात वाहणारी स्लिम्स नदी फक्त 4 दिवसांमध्येच ‘गायब’ झाली आहे. संशोधक या घटनेला हवामान बदलाचा परिणाम ठरवत आहेत. तर वैज्ञानिक निसर्गाच्या या आश्चर्याला ‘रिव्हर पायरसी’ (नदीची चोरी) नाव देत आहेत. कास्कावुल्श ग्लॅशियरतून (हिमनदी) निघणारी 150 ...Full Article

मोदी-ट्रम्प यांच्यात जून महिन्यात द्विपक्षीय चर्चा ?

अमेरिकेकडून हालचाली सुरू : वृत्तसंस्था / नवी दिल्ली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जून महिन्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांनुसार नवी ...Full Article

निकृष्ट आहाराची तक्रार करणारा जवान बडतर्फ

सोशल मीडियावरून केली होती तक्रार : दलाची प्रतिमा मलीन झाल्याने कारवाई वृत्तसंस्था / नवी दिल्ली देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱया जवानांना निकृष्ट आहार देण्यात येतो, अशी तक्रार सोशल मीडियाच्या ...Full Article

दुर्मीळ भारतीय स्टँपची विक्रमी किमतीत विक्री

लंडनः  1948 स्टँपचा संग्रह ज्यात महात्मा गांधी यांची प्रतिमेच्या स्टँपचा देखील समावेश असणाऱया संग्रहाची विक्रमी 59800 पौंडमध्ये विक्री झाली आहे. 10 रुपयांच्या याला अत्यंत महत्त्वपूर्ण तसेच स्वातंत्र्योत्तर भारताची सर्वात ...Full Article

व्हीव्हीपीएटी यंत्र खरेदीला मंजुरी ; केंद्राकडून 3 हजार कोटींचा निधी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : क्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल मशिन घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी केंद्राकडून 3 हजार 714 कोटींचा निधी मंजूर करण्यात ...Full Article

शिमलातील टॉन्स नदीत बस कोसळली ; 43 प्रवाशांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथील टॉन्स नदीत बस कोसळून आज भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 43 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. शिमला जिह्यात ...Full Article

अयोध्या, तिरंगा, गंगेसाठी जीव गेला तरी बेहत्तर : उमा भारती

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अयोध्या, तिरंगा, गंगेसाठी जीव गेला तरी बेहत्तर, अयोध्येत राम मंदिर निर्माण होणारच, त्यासाठी जीव देण्यासह आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केंद्रीय गंगा पुनरुत्थान ...Full Article

जवान तेजबहादूर बडतर्फ ; लष्कराकडून कारवाई

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात कर्तव्य बजावत असलेला जवान तेजबहादूर यादव याला आज लष्कराकडून बडतर्फ करण्यात आले. एका व्हिडिओच्या माध्यमातून लष्कराची प्रतिमा मलीन केल्याच्या आरोपावरुन ...Full Article

शशिकलांसह संपूर्ण कुटुंबाची पक्षातून हकालपट्टी

ऑनलाईन टीम / चेन्नई  : तामिळनाडूतील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून पेंद्रस्थानी असलेल्या शशिकला परिवाराला मोठा धक्का बसला आहे. शशिकला यांचे पुतणे टी. दिनकरन आणि त्यांच्या परिवाराची अण्णद्रमुक पक्षातून हकालपट्टी ...Full Article

बाबरी मशीद प्रकरण ; अडवाणींसह भाजप नेत्यांविरोधात खटला चालणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली   : बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय सुनावला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह ...Full Article