|Monday, January 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयनोटाबंदीनंतर सहकारी बँकांनी काळापैसा पांढरा केला : प्राप्तिकर विभाग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सहकारी बँकांनी मोठय़ा प्रमाणात काळापैसा पांढरा करण्याचे काम केल्याचा दावा प्राप्तिकर विभागाने केला. प्राप्तिकर विभागाच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. अचानकपणे हा निर्णय घेतल्याने काळापैसा बाळगणाऱयांचे धाबे चांगलेच दणादले. या निर्णयानंतर काळापैसा पांढरा करण्यासाठी ...Full Article

नोटाबंदीनंतर तीन ते चार लाख कोटींची बेहिशेबी रक्कम बॅंकांमध्ये जमा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये तब्बल 3 ते 4 लाख कोटींची  बेहिशेबी रक्कम जमा झाल्याची  महिती आयकर विभागाने दिली आहे. नोटाबंदीनंतर ...Full Article

सौरव गांगुलीला जीवेमारण्याची धमकी

ऑनलाईन टीम / कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. गांगुली म्हणाला, मला काही अज्ञातांनी पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी दिली ...Full Article

जवानाच्या व्हिडिओने देशभर खळबळ ; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा(बीएसफ) व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रस्ध्दि सीमेचे संरक्षण करताना निकृष्ट जेवण मिळत असल्याने एनकवेळा उपाशी झोपत असल्याचेही समोर आले. या ...Full Article

‘सायकल’साठी मुलायम निवडणूक आयोगाच्या दारी

रामगोपाल यांना राज्यसभा नेतेपदावरून हटविण्यासाठी लिहिले पत्र नवी दिल्ली/ वृत्तसंस्था समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘सायकल’वर दाव्यासाठी मुलायम सिंग यादव यांनी सोमवारी दुपारी निवडणूक आयोगात धाव घेतली. आयोगाकडे आपले म्हणणे ...Full Article

पंजाबसाठी काँग्रेसचे घोषणापत्र जाहीर

10 मोठी आश्वासने : अंमली पदार्थ समस्या 4 आठवडय़ात दूर होणार, मुलींना पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण नवी दिल्ली/ वृत्तसंस्था पंजाब विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. माजी पंतप्रधान ...Full Article

मोदींच्या पदवीची चौकशी होणार ?

नवी दिल्ली / वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बी. ए. पदवीची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपले शिक्षण बी. ए. व एम. ए. असल्याचे म्हटले ...Full Article

13 जानेवारीनंतरही पेट्रोलपंपांवर कॅशलेस व्यवहार

पेट्रोलियम मंत्रालयाचा निर्णय, शुल्कासंबंधी तेल कंपन्यांशी चर्चा सुरू नवी दिल्ली / वृत्तसंस्था डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे पेट्रोल पंपांवर पैसे दिल्यास त्यावर व्यवहार शुल्क 13 जानेवारीपर्यंत घेतले जाणार नाही, असे ...Full Article

लस न घेणे भारतीय जवानांना पडले महागात

संयुक्त राष्ट्राने मागितले स्पष्टीकरण : हैतीमधील घटना संयुक्त राष्ट्र / वृत्तसंस्था हैजा प्रतिबंधक लस न घेताच हैती येथे जाणे भारतीय शांतिदूतांना महागात पडले आहे. आता संयुक्त राष्ट्र या प्रकरणाची ...Full Article

माझ्या मंत्रालयात असती, तर निलंबित केले असते !

पत्नीच्या बदलीसाठी ट्विट करणाऱयाला सुषमांनी सुनावले नवी दिल्ली / वृत्तसंस्था एका व्यक्तीचा आपल्या पत्नीच्या बदलीसाठी ट्विट करणे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना संताप आणणारे ठरले. संतप्त सुषमांनी या ट्विटला ...Full Article
Page 1,298 of 1,316« First...102030...1,2961,2971,2981,2991,300...1,310...Last »