|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयबलात्कार करणाऱयांची चामडी सोलून काढायला हवी : उमा भारती

ऑनलाईन टीम / लखनौ : बलात्कार करणाऱयांना उलटे लटकवून त्यांना फटके द्यायला हवेत, त्यांची चामडी सोलून काढायला हवी, त्यानंतर त्यांच्या जखमांवर मीठ आणि मिरची लावायला हवी, मी मुख्यमंत्री असताना याचप्रकारे बलात्कार करणाऱयांना फोडून काढले होते, असे वक्तव्य केंद्रीय गंगा पुनरुत्थानमंत्री उमा भारती यांनी केले. आग्रा येथे एका रॅलीमध्ये भाषणादरम्यान भारती बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बलात्कार करणाऱया व्यक्तीने भीक मागितली ...Full Article

पंतप्रधानांची सीबीआय चौकशी करा ; केजरीवालांची मागणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने जसा निवडणुकीदरम्यान डिजिटल प्रचार करण्याचा मार्ग निवडला. अशाच मार्गाचा अवलंब करत मनीष सिसोदिया यांनी प्रचार केला. मात्र, पंतप्रधानांनी त्यांच्या सीबीआय चौकशीचे ...Full Article

मोदींनी तर मनमोहन सिंग यांचे कौतुक केले : राजनाथ सिंग

ऑनलाईन टीम / लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विषयी केलेल्या व्यक्तव्या बाबत सर्वत्र टिका होत असतानाच केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी मोदींनी ...Full Article

मोदी सरकारने जाहिरातींवर खर्च केले 992.46 कोटी रूपये

  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : चालू अर्थिकवर्षात केंद्र सरकारने जाहिरात आणि प्रसिद्धीवर 992.46 कोटी रूपये खर्च केले आहेत. जाहिरात आणि दृश्य प्रसिद्धी संचलानातर्फे हा खर्च करण्यात आला ...Full Article

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पहिल्या गृहकर्जावर भरघोस सूट

ऑनलाईन टीम / मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर रोजी जाहीर पेलेल्या घरखरेदी सबसिडी योजनेत तपशील आता जाहीर झाले आहेत. त्यानुसार पहिले घर खरेदी करणाऱयाला 20 वर्षे ...Full Article

तामिळनाडूत राजकीय नाटय़ शिगेला

चेन्नई / वृत्तसंस्था : राजीनामा सादर केलेले मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि त्यांच्या स्पर्धक शशिकला यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. शशिकला यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला असून त्यामुळे ...Full Article

6 महिन्यानंतर प्रचार करणार सोनिया गांधी

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत प्रचार करणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून आजारी असणाऱया सोनिया रायबरेलीत प्रचार करतील. याची घोषणा त्यांनी स्वतःच गुरुवारी दिल्लीत केली. ...Full Article

ब्रिटिश संसदेत बेक्झिटला जोरदार समर्थन

लंडन :  युरोपीय महासंघ सोडण्याच्या (ब्रेक्झिट) विधेयकावर ब्रिटिश संसदेने गुरुवारी पंतप्रधान टेरेसा मे यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी मोठे समर्थन दिले आहे. हाउस ऑफ कॉमन्समध्ये चर्चेनंतर झालेल्या मतदानात युरोपीय महासंघ  ...Full Article

चीनविरोधात भारत-अमेरिका एकत्र ?

वृत्तसंस्था /नवी दिल्ली: अमेरिकेकडून प्रस्तावित एक करारानुसार भारत आणि अमेरिका मिळून चीनच्या पाणबुडय़ांवर नजर ठेवू शकतात. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन संरक्षण संबंध वाढविण्यासाठी या करारावर स्वाक्षरी व्हावी याकरता भारतावर दबाव ...Full Article

गावांना डिजिटल साक्षर बनविणार सरकार

 नवी दिल्ली/ वृत्तसंस्था : केंद्रीय मंत्रिमंडळाने 2351.38 कोटी रुपयांच्या पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेला मंजुरी दिली आहे. याद्वारे मार्च 2019 पर्यंत 6 कोटी ग्रामीण कुटुंबांना डिजिटल रुपाने साक्षर बनविले ...Full Article