|Tuesday, January 16, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
भारतच खोटारडा.. पाकचा कांगावा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारत आणि अमेरिका यांनी संगनमत केले असून पाकिस्तानवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी टीका त्या देशाचे विदेशमंत्री ख्वाजा असीफ यांनी केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला शेकडो कोटी डॉलर्स दिले. तथापि, पाकनी त्याची परतफेड केवळ खोटारडेपणा आणि फसवणूक करून केली, असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षाच्या प्रारंभीच केले होते. तो धागा पकडून पाकिस्तानने ...Full Article

चार वर्षात लोकपाल का नाही? राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना प्रश्न

वृत्तसंस्था / नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षात लोकपालाची स्थापना का केली नाही? असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. 2013 मध्येच लोकपाल कायदा ...Full Article

व्हिसा नियमात बदल करण्यास लोकप्रतिनिधींचा विरोध

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेत कामासाठी गेलेल्या भारतीयांच्या एच1बी व्हिसाचा कालावधी न वाढविण्याची तरतूद असणाऱया अमेरिकेच्या विधेयकावर तेथील काही लोकप्रतिनिधींनी टीका केली आहे. ट्रम्प यांची ही योजना कार्यान्वित झाल्यास सुमारे साडेसात ...Full Article

पाकची अब्ज डॉलर्सची मदत रोखली

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे खळबळ, पाकची टीका वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन 25.5 कोटी डॉलर्सचे लष्करी अर्थसाहाय्य थांबविल्यानंतर आता अमेरिकेने पाकविरोधात आणखी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. पाकिस्तानची 1.2 अब्ज डॉलर्सची मदतही ...Full Article

लालूंच्या शिक्षेवर आज शिक्कामोर्तब

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणार शिक्षा वृत्तसंस्था/ रांची चारा घोटाळय़ातील आरोपी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना आता शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. सीबीआयच्या येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शिवपालसिंह शिक्षा ...Full Article

10 रुपयांची नवी नोट चॉकलेटी रंगामध्ये

लवकरच येणार व्यवहारात, रिझर्व्ह बँकेकडून नमुना प्रसिद्ध वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दहा रुपयांची नवी नोट लवकरच व्यवहार येणार असून ती चॉकलेटी रंगामध्ये असेल. रिझर्व्ह बँकेच्यावतीने या नोटेचे डिझाईन आणि नमुना ...Full Article

लखनौतील हज हौसला भगवा रंग

वृत्तसंस्था/ लखनौ उत्तर प्रदेश सरकारने राजधानी लखनौतील हज हौसचा रंगही बदला आहे. इतके दिवस हिरव्या किंवा पांढऱया रंगात रंगविलेल्या या वास्तूच्या भिंती आणि कुंपण आता भगव्या रंगात रंगविण्यात आले ...Full Article

ममता बॅनर्जींच्या वाढदिनी पश्चिम बंगालचा नवा लोगो

हिरवा रंग पाहून ट्विटर युजर्स भडकले : लोगोवरून वातावरण तप्त वृत्तसंस्था/ कोलकाता पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी ममता बॅनर्जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन लोगोचे अनावरण केले. मुख्यमंत्री बॅनर्जी यांचा ...Full Article

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नव्या वर्षातील संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29जानेवारी ते 6एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात होणार आहे. 1 फेब्रुवारीला आर्थसंकल्प सादर होणार आहे.केंद्रीय संसदीय कामाकाजमंत्री अनंतकुमार यांनी ही ...Full Article

भडकाऊ भाषण केले नाही : जिग्नेश मेवाणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भीमा-कोरेगावप्रकरणी मला मुद्दाम लक्ष केले जात आहे. मी कधीही तिथे गेलो नाही, तसेच कुठलेही भडकाऊ भाषण केले नसल्याचे वक्तव्य दलित आमदार जीग्नेश मेवाणी ...Full Article
Page 18 of 690« First...10...1617181920...304050...Last »