|Friday, July 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयअयोध्या प्रकरणी सुनावणी 13 जुलैला

वृत्तसंस्था / नवी दिल्ली सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नझीर यांच्या पीठाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी 13 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी आपले पुढचे युक्तीवाद केले. मुस्लीमांनी मशिदीतच नमाझ पढला पाहिजे असा नियम इस्लाममध्ये नाही, असा निर्वाळा 1994 च्या एका निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटना पीठाने दिला होता. या निकालाचा पुनर्विचार ...Full Article

खटले वाटपाची जबाबदारी सरन्यायाधीशांचीच !

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेले खटल्यांचे वाटप (रोस्टर) करण्याची जबाबदारी सरन्यायाधीशांचीच असल्याची स्पष्टोक्ती सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिली आहे. या निकालाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश दीपक मिश्रा ...Full Article

महाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार-नारायण राणे

ऑनलाईन टीम / सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली आहे. ...Full Article

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना दहा वर्षाची शिक्षा

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणामध्ये न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ हिला 7 वर्षांची शिक्षा ...Full Article

मुले पळवणारी टोळी समजून साधूंना मारहाण

ऑनलाईन टीम / आसाम : मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून आसाममध्ये जमावाने तीन साधूंना मारहाण केल्याची घटना गुरूवारी घडली आहे. आसाम रायफल्सच्या जवानांनी सतर्कता दाखवत वेळीच हस्तक्षेप केला आणि ...Full Article

झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्य नाही ; मलेशिया सरकार

ऑनलाईन टीम / मुंबई : वादग्रस्त मुस्लिम प्रचारक झाकीर नाईकला भारतात पाठवणे शक्मय नाही अशी आडमुठी भूमिका आता मलेशिया सरकारने घेतल्याचे समोर आले आहे. मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी ...Full Article

हरियाणा दौऱयासाठी गेलेल्या ओडिशाच्या राज्यपालांच्या खर्चाचे स्पष्टीकरण सरकारने मागितले

ऑनलाईन टीम / ओडिशा : ओडिशा सरकारने राज्यपाल कार्यालयाला पत्र लिहून हरियाणा दौऱयावर 46 लाख रूपये खर्च करण्यासंबंधी स्पष्टीकरण मागितले आहे. मे महिन्यात राष्ट्रपतींकडून गणेशी लाल यांची राज्यपालपदी नियुक्ती ...Full Article

सट्टेबाजी, जुगारास खेळांमध्ये कायदेशीर मान्यता द्या : विधी आयोग

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  : क्रिकेट सह अन्य खेळांमध्ये सट्टेबाजी आणि जुगारास कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस विधी आयोगाने सरकारला केली आहे. सट्टेबाजी आणि जुगारास प्रतिबंध केल्यास काळय़ा पैशांना ...Full Article

डिजिटल मॅपिंगद्वारे दहशतवाद्यांची धरपकड

वृत्तसंस्था /श्रीनगर : काश्मीर खोऱयातील दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सैन्याने आता गावांच्या डिजिटल मॅपिंगवर काम सुरू केले आहे. प्राथमिक टप्प्यात काही विशेष संवेदनशील भागांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. यात दक्षिण ...Full Article

ईश्वरी नेत्रा’चे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित

बीजिंग : आकाशात दाटून आलेल्या ढगांमध्ये आपल्याला नेहमीच एखादी आकृती दिसून येते. कधी झाड तर कधी एखादा प्राणी तर काहीवेळेला मानवी चित्राचा आभास होतो. मंगोलियामधील लोकांना आकाशात असेच अद्भूत ...Full Article
Page 22 of 983« First...10...2021222324...304050...Last »