|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
राज्यसभेसाठी राजदचा संजदला पाठिंबा

पाटणा –  बिहारमध्ये होणाऱया राज्यसभेच्या निवडणुकांसाठी आपला पक्ष संयुक्त जनता दलाच्या उमेदवारांना पाठिंबा देईल, असे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. आम्ही भाजपची कोणतीही चाल यशस्वी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाकडे भाजपची घोडदौड रोखण्यासाठी आपल्याला मदत करण्याची याचना केली होती, या ...Full Article

आम आदमी पक्षाची मान्यता धोक्यात

नवी दिल्ली –  आम आदमी पक्ष आता कायद्याच्या कचाटय़ात फसला आहे आणि हे प्रकरण एवढे गंभीर आहे की अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची मान्यताच रद्द होऊ शकते.  मान्यता मिळविण्यासाठी प्रत्येक ...Full Article

ईडीकडून खासदार मिथुन चक्रवर्तीला नोटीस

नवी दिल्ली –  अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी बुधवारी अभिनेता आणि तृणमुल काँग्रेसचे खासदार मिथुन चक्रवर्ती यांना नोटीस बजावली आहे. सीबीआयने या घोटाळा प्रकरणी 46 जणांविरोधात गुन्हे ...Full Article

केंद्रीय मंत्री मेघवालांच्या निषेधार्थ काँग्रेस ची निदर्शने

वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेस महिला मोर्चाने मंगळवारी भाजप मुख्यालयाबाहेर केंद्रीय मंत्री निहालचंद मेघवाल यांच्या निषेधार्थ निदर्शने केली. यावेळी मेघवाल यांच्या राजीनाम्याची मागणी निदर्शनकर्त्यांकडून करण्यात आली. मेघवाल यांच्यावर लैंगिक ...Full Article

केदारनाथमध्ये आढळले 44 मानवी सांगाडे

डेहराडून उत्तराखंडमध्ये मागील वर्षी आलेल्या महाप्रलयानंतरच्या महाविध्वंसाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. महाप्रलयामध्ये शेकडो भाविक व पर्यटक बेपत्ता झाले होते. केदारनाथ पर्वतरांगांमध्ये मार्च महिन्यापासून नव्याने राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेमध्ये ...Full Article

प्रीती-वाडिया प्रकरणात अंडरवर्ल्डची एन्ट्री

मुंबई  किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया यांच्यातल्या वादाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात आता अंडरवर्ल्डने एन्ट्री केली आहे. नेस वाडियाचे ...Full Article

चिनी हेलिकॉप्टरची भारतीय हद्दीत घुसखोरी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली चीनने भारताविरोधात पुन्हा एकदा दादागिरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. अलिकडेच 13 जून रोजी एका चिनी हेलिकॉप्टरने भारतीय हद्दीत 30 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याचे आढळून आले असून ...Full Article

यशवंत सिन्हा यांना जामीन

वृत्तसंस्था/ रांची माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेता यशवंत सिन्हा यांना बुधवारी जामीन मिळाला. त्यांनी स्थानिक न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, या अगोदर सिन्हा यांनी जामीन ...Full Article

इराकमध्ये दहशतवाद्यांचा रिफायनरीवर हल्ला

वृत्तसंस्था/ बगदाद इराकमध्ये खूपच मोठय़ा आक्रमणाच्या तयारीत असणाऱया दहशतवाद्यांनी बुधवारी देशातील सर्वात मोठय़ा तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पावरच हल्ला केला. इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेवांत (आयएसआयएल) आणि अल कायदाच्या शेकडो ...Full Article

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही योजनेचा केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला आढावा

ऑनलाईन टीम/नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (नॅशनल पाप्यूलेशन रजिस्टर स्किम) या योजनेचा आढावा घेतला. यावेळी भारताच्या नागरिक नोंदणीचे महानिबंधक डॉ. सी. चंद्रामौली यांनी ...Full Article